येडीयुराप्पा मार्गाची धोकादायक स्थिती : लक्ष देण्याची मागणी

बेळगाव शहरातील बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर सुरू करण्यात आलेले ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सध्या अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. शहरातील बी. एस. येडीयुराप्पा मार्गावर अलीकडे ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबवून अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे पाईपलाईन … Continue reading येडीयुराप्पा मार्गाची धोकादायक स्थिती : लक्ष देण्याची मागणी