फ्लाय ओव्हर प्रोजेक्ट नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा
बेळगाव शहरासाठी सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर जाहीर केलेल्या पहिल्या प्रोजेक्ट बाबत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिल्ली मुक्कामी जारकीहोळी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली बेळगाव सह राज्यभरातील रस्ते आणि उड्डाणपुलांचे अत्यावश्यक अद्ययावतीकरण तसेच विविध शहरांतील बायपास रस्त्यांच्या बांधकामाबाबत दोघांनी फलदायी चर्चा केली. … Continue reading फ्लाय ओव्हर प्रोजेक्ट नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed