बी. एस. लोकेश कुमार बेळगाव उत्तरचे नवे आयजीपी

बेळगावचे माजी पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार यांची आता बेळगाव उत्तर विभाग आयजीपी अर्थात पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पदावर असलेल्या आणि परिश्रमपूर्वक उत्तर विभाग सांभाळलेल्या आयजीपी एन. सतीश कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बेळ्ळारी येथून बी. एस. लोकेश कुमार (केएन -2005) यांची बेळगावचे आयजीपी म्हणून तातडीने नियुक्ती केली गेली … Continue reading बी. एस. लोकेश कुमार बेळगाव उत्तरचे नवे आयजीपी