20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: May 30, 2023

ऑन ड्युटी पोलीस कर्मचारी तर्रर्र

बेळगाव लाईव्ह : हेमू कलानी चौकात ऑन ड्युटी,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि नागरिकांचा वादावादीचा प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला जमलेल्या नागरिकांनी जाब विचारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून या पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी जाब...

अखेर प्रशासनाला आली जाग! भातकांडे गल्लीत लागले पथदीप!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून जरी नावारूपास आले असले तरी बेळगावमधील मूलभूत सुविधा अद्यापही प्रगतीपासून वंचित आहेत याचा प्रत्यय अनेकवेळा येत असतो. सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अशाच प्रकारावरून 'बेळगाव लाईव्ह' ने वृत्त प्रकाशित केले होते. 'भातकांडे गल्ली...

बेळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

बेळगावात वीज कोसळून दोघांचा मृत्यू बेळगाव लाईव्ह : अथणी येथे आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांत एक तरुण व महिलेचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील केसकरी दड्डी गावातील रहिवासी अमूल जयसिंग कानडे (वय २४) आणि...

‘बुडा’मधील अव्यवहाराची सीओडी-सीआयडी चौकशी होणार : सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये अव्यवहार झाल्याप्रकरणी आरोप पुढे आले असून याप्रकरणाची सीओडी किंवा सीआयडी चौकशी केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. सुवर्ण विधानसौध येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते....

पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीला प्राधान्य

पावसाळ्याला प्रारंभ होत असल्यामुळे सर्वप्रथम उद्यापासूनच जिल्ह्यातील सर्व आमदारांना माहिती देऊन त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांचा पुरवठा करण्याचे काम हाती घेतले जावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज...

…अन् दैव बलवत्तर म्हणून बचावली ‘ती’ बालिका

दुखावल्याखेरीज सापा सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यासह कोणताही वन्यजीव मनुष्याच्या वाटेला जात नाही याचे प्रत्यंतर हलगा गावामध्ये काल सायंकाळी आले. जेंव्हा आपल्या विषारी फन्यासमोर बालिकेची पावले असतानाही त्यांना दंश न करता अस्सल नाग साप आपल्या वाटेने निघून गेला. दैव बलवत्तर म्हणून...

बेळगावात कोसळले प्रशिक्षणार्थी विमान

प्रशिक्षणा दरम्यान रेडबर्ड प्रशिक्षण संस्थेच्या विमानात बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करताना ते विमान कोसळून वैमानिकासह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात घडली. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली...

बेळगावमध्ये 12 जूनपासून ‘नाट्यमहोत्सव -2023’

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या सोमवार दि. 12 ते शुक्रवार दि. 16 जून 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता 'नाट्यमहोत्सव जून -2023' चे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रामदेव च्या मागे शेख होमिओपॅथी कॉलेज समोर असलेल्या...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !