बेळगावच्या श्री शिवाजी जयंती चित्ररथ मिरवणूक परंपरेनुसार वडगाव परिसरातील चित्ररथ मिरवणूक एक दिवस आधी म्हणजे आज शुक्रवारी सायंकाळी निघणार असून त्या अनुषंगाने विविध श्री शिवजयंती उत्सव मंडळ आणि जय्यत तयारी केली आहे.
पूर्वापार परंपरेनुसार शहरातील श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या एक...