बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी माध्यमातील मुलींची एक अग्रेसर शाळा या दृष्टीने महिला विद्यालय हायस्कूलकडे आदराने पाहिले जाते. या महिला विद्यालय मंडळाचा व महिला विद्यालय हायस्कूलचा शतक महोत्सव शनिवार दिनांक 27. 5. 2023 व रविवार दिनांक 28. 5. 2023...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जल्लोषी वातावरणात साजऱ्या होणाऱ्या, ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पोलीस बंदोबस्तासाठी विविध पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून शनिवार दि. २७ मे रोजी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीसाठी विविध दलातील २२०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले...
बेळगाव लाईव्ह : पोलिस खाते तसेच इतर समस्यांबाबत काही तक्रारी असल्यास त्या सोडविण्यासाठी पाटील जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शनिवारी (ता. २६) फोन इन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सकाळी ९.०० ते ११.०० पर्यंत ०८३१-२४०५२२६ या क्रमांकावर तक्रारदार थेट जिल्हा...
दरवर्षीप्रमाणे श्री शिवजयंती मिरवणुकीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समितीने नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या सहकार्याने सजीव देखावे सादर करणाऱ्या मंडळांसाठी यंदा देखील मोफत रंगभूषा (मेकअप) करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने आजच्या वडगाव भागातील श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुक चित्ररथांमधील...
बेळगाव लाईव्ह : वळिवाच्या पावसाने यंदा म्हणावी तशी हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलाशयातील पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयानेही तळ गाठला असून बेळगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
बेळगाव शहराला हिडकल आणि...
बेळगाव लाईव्ह : मागील वर्षीपासून मे महिन्याच्या अखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात येत असून यंदा २९ मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. जिल्हा पंचायत व शिक्षण खात्याकडून शाळा प्रारंभोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना...
श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, सव्यसाची गुरुकुलम आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुला मुलींसाठी शिवकालीन युद्ध कला आणि आत्म संरक्षणाचे धडे अवगत करण्यासंदर्भात आयोजित 10 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर काल गुरुवारी यशस्वीरित्या पार पडले.
शहरातील श्री कपिलेश्वर...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक विद्यमान आमदार विजयी झाले असून आता मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेण्यासाठी अनेक आमदार दिल्ली - बेंगळुरू च्या वारीत दंग झाले आहेत. बेंगळुरूर येथील विशेष अधिवेशन २४ मे रोजी झाले असून...
कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) गावामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणारी छ. शिवाजी महाराज यांची भारदस्त अश्वारूढ मूर्ती आज शुक्रवारी अपूर्व उत्साहासह मोठ्या जल्लोषात बेळगाव शहरातील ध. संभाजी चौकातून सवाद्य भव्य मिरवणुकीने कावळेवाडीला नेण्यात आली.
कावळेवाडी (ता. बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
बेळगाव शहरात उद्या होणाऱ्या ऐतिहासिक श्री शिवजयंती मिरवणुकीची जय्यत पूर्वतयारी करण्यात येत असून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी आज शुक्रवारी सकाळी मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. तसेच नागरिक आणि शिवप्रेमींची गैरसोय न होता मिरवणूक सुरळीत पार...