18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: May 18, 2023

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा

बेळगाव लाईव्ह : विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि.27 रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. 26 रोजी निघणार आहे. या चित्ररथ मिरवणुकीत शहर...

शहराचा पारा 40 अंशावर; उष्म्याने जनता हैराण

बेळगाव शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. हवामान खात्याने बेळगावचा पारा मे महिन्यात 40 अंशावर जाईल असा अंदाज गेल्या एप्रिलमध्ये वर्तविला होता. त्यानुसार आज गुरुवारी दुपारी 4:08 वाजता बेळगावचे कमाल तापमान तब्बल...

सत्तेच्या पटलावरील फॉर्म्युलाचा काँग्रेस हायकमांडचा समंजस उद्देश!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत घेऊन सत्ता स्थापन निर्णय काँग्रेस पक्षात अनेक वाटाघाटींनंतर अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात जोरदार...

तुंबलेल्या शास्त्रीनगर नाल्याची केंव्हा होणार साफसफाई?

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला शास्त्रीनगर येथील नाला सध्या केरकचरा आणि गाळाने प्रचंड प्रमाणात सांडपाण्याने तुंबला आहे. घाणीने तुंबलेल्या या नाल्यामुळे आसपास दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव...

बेळगावातच व्हावा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी -करवेची मागणी

कंठीरवा स्टेडियमवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र व या भागाच्या विकासाचे होकायंत्र असलेल्या बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या प्रशस्त जागेत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी केली आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला...

२९ मे पासून शाळेचे आवार गजबजणार

बेळगाव लाईव्ह : २९ मेपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असून शिक्षण विभागाने जय्यत तयारी सुरु केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासह विविध सूचना शिक्षण विभागाने शाळा आणि पालकांना केल्या आहेत. नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास अवघा...

२०० युनिट मोफत नव्हे १ जूनपासून वाढीव वीजबिलाचा झटका!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यास प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली. काँग्रेस सरकार बहुमतात आल्यानंतर अनेकठिकाणी वीजबिल वसुली अधिकाऱ्यांशी नागरिक हुज्जत घालताना दिसत असून काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर लागलीच मोफत २००...

निवडणूक खर्च तपशिलाची अंतिम मुदत 17 जून

कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली असली तरी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. त्यासाठी येत्या 17 जून 2023 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तत्पूर्वी निवडणूक खर्चाचा तपशील न दिल्यास विजयी आमदारांवर कारवाईची वेळ येणार असून प्रसंगी...

आपचा जिल्ह्यात धुव्वा!, सर्वत्र नोटा पेक्षाही कमी मते

मोठ्या हिरीरीने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाचा (आप) मोठा अपेक्षाभंग झाला आहे. कारण या पक्षाच्या उमेदवारांना नोटा मतांपेक्षाही कमी मते मिळाल्यामुळे जिल्ह्यात त्यांचा पार धुव्वा उडाला आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप)...

तिरुपती, जयपूर विमानांना विलंब प्रवाशात तीव्र नाराजी

बेळगाव मधून उड्डाण करणारी बरीच विमाने वेळेत दाखल होत नसल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत असून काल बुधवारी तिरुपती व जयपूर या दोन्ही शहरांना जाणाऱ्या विमानांना विलंब झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. बेळगाव -तिरुपती या मार्गावर उड्डाण केलेले विमान...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !