बेळगाव लाईव्ह : तालुका म. ए. समितीची बैठक पुढील आठवडयात बोलविण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेउन पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यातून लवकर बैठक बोलविण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच कार्यकर्ते सोशल मीडियावरून...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरातील काही भाग वगळता अद्यापही वळिवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही.
गेल्या पंधरवड्यात सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण, गडगडाट ऐकू येत असूनही वळिवाच्या पावसाने मात्र दडीच मारली आहे. बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील कुद्रेमानी फाट्यानजीक खासगी बस व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात एकजण ठार झाला.
बाळाराम यादबा अर्जूनवाडकर (वय 60, रा. माणगाव, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे. बसमधील दहाजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर बेळगाव येथील...
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगचे (एनआयओएस) प्रमाणपत्र खोटे -बोगस आढळून आल्यामुळे विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तब्बल 51 विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे राज्य सरकारच्या तांत्रिक शिक्षण विभागाने संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अनुमती दिली...
कर्नाटकमध्ये विजयाचा झेंडा फडकवणाऱ्या काँग्रेसची मुख्यमंत्री निवडीसाठी सुरू असलेली कसरत अखेर समाप्त झाली असून आज बुधवारी सकाळी कर्नाटकचे नूतन मुख्यमंत्री म्हणून एस. सिद्धरामय्या यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार या दोन...
सध्या आज बुधवारी तसेच गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहराचे तापमान 33 अंश सेल्सिअस इतके स्थिर असले तरी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल आणि वाढत असलेले कॉंक्रिटीकरणाचे जंगल यामुळे अलीकडे बेळगाव शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याचा गांभीर्याने विचार...
महापालिकेने सर्वसामान्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीत उपलब्ध करून दिलेला गोवऱ्यांचा साठा संपला असल्यामुळे अनेकांना लाकूड खरेदी करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तेंव्हा स्मशानभूमीत पुन्हा गोवऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.
महापालिकेने सर्वसामान्यांना...
शेतकऱ्यांचा आक्षेप, तक्रारी बाजूला सारून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बहुचर्चित बेळगाव रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना कंत्राटदाराला केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येत्या कांही दिवसात सर्वेक्षणासह अन्य कामे सुरू होण्याची शक्यता आहे.
बेळगाव रिंगरोडच्या...