22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: May 15, 2023

बेरजेच्या गणितातील पराभवाची कारणमीमांसा शोधण्याची गरज!

बेळगाव लाईव्ह : गेल्या वर्ष- दीड वर्षात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अत्याचाराला पूर्णविराम देण्यासाठी पेटून उठलेल्या मराठी समाजाने महाराष्ट्र एकीकरण समितीकडे परतीची पाऊले उचलली. संघटना बळकटीकरणासाठी साऱ्यांनीच प्रयत्न केले. मात्र आपल्याच माणसांच्या पाठीशी उभं राहून खंबीर पाठिंबा देणाऱ्यांनीच ऐनवेळी पाठीत...

एम्ब्रेयर ई145 द्वारे ‘स्टार’ ची बेळगाव -जयपुर सेवा सुरू

स्टार एअरलाइन्स या देशातील आघाडीच्या प्रादेशिक विमान वाहतूक कंपनीने आज सोमवारपासून एस5 169 या क्रमांकाच्या एम्ब्रेयर ई145 विमानाच्या माध्यमातून बेळगाव ते जयपुर हवाई प्रवास सेवा सुरू केली आहे. केवळ जयपूरच नाही तर बेळगावहून बेंगलोर शहरालाही अतिरिक्त विमान फेरी उपलब्ध...

मंत्रिमंडळात जिल्ह्याची सूत्रे कोणाच्या हाती?

बेळगाव लाईव्ह : २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. मात्र काही काळानंतर आलेल्या राजकीय भूकंपानंतर सत्तापालट होऊन भाजपने आपले सरकार स्थापन केले. बेळगाव जिल्ह्यात मात्र कोणाचेही सरकार असो नेहमीच जारकीहोळी परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा...

जगदीश शेट्टर यांचे काँग्रेसमधील भवितव्य काय?

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखलेल्या काँग्रेस पक्षाने आता लोकसभा निवडणुकीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया संपून अवघ्या ८ दिवसांच्या कालावधीतच पुढील निवडणुकीच्या दृष्टीने जगदीश शेट्टर यांच्या...

मुख्यमंत्रीपदाबाबत आज निर्णय

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून आता लवकरच काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुख्यमंत्र्यांचे नाव घोषित करणार असून काँग्रेससमोर डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यापैकी एका नेत्याची निवड करण्याचा पेच उभारला...

बेळगाव मतदार संघांमध्ये सरासरी 0.78 टक्के नोटा मतदान

या वेळच्या विधानसभा निवडणुकीत बेळगावच्या तीन मतदार संघामध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत वरीलपैकी कोणी नाही (नोटा), म्हणजे कोणालाही मत न घालण्याचा हक्क या पर्यायाचा सरासरी 0.78 टक्के वापर करण्यात आला आहे. मागील 2018 सालच्या निवडणुकीतील 1 टक्क्याच्या तुलनेत यावेळी...

बेळगाव मराठा सेंटरतर्फे 25 जूनपासून अग्नीवीर भरती

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी येत्या 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीमध्ये अग्नीवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी), अग्नीवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर टेक्निकल या पदांसाठी ही भरती...

27 ला श्री शिवजयंती मिरवणुक; जय्यत तयारी सुरू

संपूर्ण कर्नाटकात बेळगाव शहरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अपूर्व अशा उत्साहाने श्री शिवजयंती साजरी केली जाते. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची 104 वी जयंती असून परंपरेनुसार ती मिरवणुकीने जल्लोषात साजरी करण्यासाठी बेळगाव सज्ज झाले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे पुढे ढकलण्यात...

‘राकसकोप’मध्ये 7 फुटापेक्षा कमी पाणी साठा शिल्लक

राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे बेळगाव शहराचा पाणीपुरवठा कमी झाला आहे. हिडकल आणि राकसकोप या दोन्ही जलाशयातील पाणी साठ्याची पातळी गतवर्षीपेक्षा अधिक खालावली आहे. सध्या शहराला 10-15 दिवस पुरेल इतके पाणी राकराकसकोप जलाशयात असले तरी त्यानंतर मृतसाठ्यातील पाण्याचा उपसा करावा...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !