बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व मोठे आहे. राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व मानल्या जाणाऱ्या जारकीहोळी बंधूंपैकी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आजवर बेळगावसह राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निकालालनंतर त्यांची बेळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून बेळगाव उत्तर मतदार संघात काँग्रेसचे असिफ उर्फ राजू सेठ यांनी बाजी मारली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आरपीडी महाविद्यालय परिसरात राजू सेठ समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर...
बेळगाव लाईव्ह : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदार संघापैकी तब्बल ११ जागांवर काँग्रेसनी बाजी मारली असून उद्या विधानभवनात विजयी आमदारांसमवेत बैठक होणार आहे. दरम्यान नव्या मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता लागली असून मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी...
स्टार एअरलाइन्स या देशातील आघाडीच्या प्रादेशिक विमान कंपनीने नव्याने ताब्यात घेतलेल्या आपल्या एम्ब्राएर ई175 या विमानाची यशस्वी चांचणी घेतली असून गेल्या 9 मे 2023 रोजी या विमानाने बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यादरम्यानचा प्रवास अवघ्या 1 तास...
कर्नाटकातील बेळगाव, तुमकुर आणि हासन छत्तीसगड मधील दुर्ग केरळ मधील एर्णाकुलम आणि तामिळनाडूमधील त्रिपुरा यासारख्या लहान शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वापरात लक्षणीय वाढ झाली असून या ठिकाणची इलेक्ट्रिक स्कूटर्सची आवक 35 ते 60 टक्के इतकी असल्याचे ओला इलेक्ट्रिक या कंपनीने...
कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. तथापि अखेर या पक्षाला जो पराभवाचा सामना करावा लागला त्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. या संदर्भात...
बेळगावचा युवक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वय साधण्याचे काम पहाणार आहे.बेळगाव केळकर बाग येथील रहिवासी अभिषेक जाधव असे या युवकाचे नाव असून त्यांची नियुक्ती झाली आहे.
नुकताच त्यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी कार्य सुरू केले आहे.महाराष्ट्राच्या...
बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीणच्या लक्ष्मी हेब्बाळकर आणि निपाणीच्या शशिकला जोल्ले यांच्यासह राज्यातील एकूण 11 महिला यावेळी कर्नाटक विधानसभेतील 224 जागांपैकी अकरा जागांचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत.
या वेळच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील एकूण 11 महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. यामध्ये...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरातून तीन मराठा आमदारांनी कर्नाटक विधानसभेमध्ये प्रवेश केला आहे. विठ्ठल हलगेकर, श्रीनिवास माने व संतोष लाड हे ते तीन आमदार आहेत.
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल शनिवारी जाहीर झाला आणि कर्नाटकात काँग्रेसने सत्ता काबीज केली. मागील वेळी विधानसभेत...
पाण्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाऱ्या प्यास फाउंडेशनतर्फे रायबाग तालुक्यातील नागरमुनोळी या गावांमध्ये सुमारे 15 लाख रुपये खर्चाचा जलाशय व पाणलोट क्षेत्र निर्मितीचा एक महत्त्वाकांक्षी अद्वितीय प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
रायबाग तालुक्यातील नागरमुनोळी या गावची लोकसंख्या सुमारे 8000 असून त्या...