कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील विविध मतदार संघामध्ये किती जण आमदार म्हणून निवडून येणार याचा अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.
हे एक्झिट पोल सर्व्हे महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील बेळगावच्या मतदार संघांच्याबाबत काय अंदाज वर्तवतात? याकडे बेळगावच्या जनतेचे लक्ष...
बेळगाव जिल्ह्यात चुरशीने झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी (दि. 13) होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70 टक्के मतदान झाले असून सर्व ईव्हीएम...
देशातील लोकप्रतिनिधी अधिनियम कायदा 1951 च्या कलम 158 नुसार कोणतीही विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे 10 हजार रुपयांचे (मागास जाती -जमातींसाठी ही रक्कम अर्धी असते) डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम भरावी लागते.
निवडणूक आयोग ही रक्कम सुरक्षा ठेव म्हणून आपल्याकडे...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील 4439 मतदान केंद्रांमध्ये एकूण 1559074 पुरुष 1478266 महिला आणि फक्त 28 तृतीय पंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाच्या संख्येचे लिंगनिहाय विभाजन (अनुक्रमे मतदार संघ, एकूण मतदान केंद्रे, पुरुष, महिला, तृतीय पंथीय व एकूण...
सृजनतेचे दुसरे नांव म्हणजे शेतकरी... शेतकरी कधी थांबत नसतो. अन्नदात्या मातीशी असलेली त्याची नाळ कधीच तुटत नाही. शेतकरी असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते. काल निवडणुकीचे मतदान झाले आणि...
यंदाची विधानसभा निवडणूक महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असून पालिकेच्या 10 अधिकाऱ्यांची वाहन सुविधा या निवडणुकीमुळे काढून घेण्यात आली आहे. त्यांची वाहने निवडणुकांसाठी वापरली जात आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी बेळगाव महापालिकेतील 10 अधिकाऱ्यांची वाहने तात्पुरती काढून घेण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित...
विधानसभेसाठी काल बुधवारी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडून सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन बंद झाले आहे. आता येत्या शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्यामुळे समस्त कार्यकर्ते व मतदारांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागून राहिले आहे.
मागील महिनाभरापासून निवडणूक रिंगणातील उमेदवार...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...