Daily Archives: May 10, 2023
बातम्या
बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात किती मतदान
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान पार पडले असून बेळगाव जिल्ह्यात 76.16 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी अरभावी मतदार संघात ७६.३२ टक्के, अथणीसाठी ८०.२३ टक्के,
बैलहोंगलसाठी ७६.१६ टक्के, बेळगाव ग्रामीण साठी ७८.०७ टक्के, बेळगाव उत्तरसाठी...
बातम्या
जिल्ह्यात पाचव्या सत्राअखेर 66.37 टक्के मतदान
प्रचाराच्या रणधुमाळीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतील मतांच्या ऐतिहासिक लढाईसाठी कर्नाटक राज्य सज्ज झाले आहे. राज्यातील 224 विधानसभा मतदार संघामध्ये आज सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये 5,31,33,054 पात्र...
बातम्या
जिल्ह्यात तिसऱ्या सत्रात 37.01 टक्के मतदान
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 37.01 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील या तिसऱ्या सत्रात 45.2 टक्के इतके सर्वाधिक मतदान कुडची मतदारसंघात झाले असून सर्वाधिक कमी मतदान रामदुर्गमध्ये 27.15 टक्के इतके नोंद झाले आहे.
मतदानाच्या...
बातम्या
आधी लगीन मतदानाचे…!
बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कंग्राळी खुर्द येथील भरतेश प्रल्हाद जाधव या सुशिक्षित नवरदेवाने स्वतःच्या विवाह मुहूर्तपेक्षा मतदानाच्या मुहूर्ताला अधिक महत्व देत मतदानासंदर्भात लोकशाहीने दिलेल्या अधिकाराबाबत आदर व्यक्त केला.
कंग्राळी खुर्द येथील भरतेश जाधव या नवरदेवाने विवाहाला जाण्यापूर्वी...
बातम्या
मच्छे मतदान केंद्रावर गर्दी
बेळगाव लाईव्ह : सकाळच्या सत्रानंतर हळूहळू मतदान केंद्रे गर्दीने गजबजत असून दुपारी १२ नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
सकाळी ७.३० - ८.०० च्या दरम्यान कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नोकरदार मंडळींनी काही काळ गर्दी केली होती....
बातम्या
बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय
बेळगाव लाईव्ह : बेळगाव आगारामध्ये लांब पल्ल्याच्या बससह ग्रामीण भाग व स्थानिक बस सेवा विस्कळीत झाली आहे. राज्यातील सुमारे एक हजार बस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्याची देखील बस सेवा विस्कळीत झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द...
बातम्या
मतदान जागृतीसाठी मतदान केंद्रावर ‘विशेष थीम’
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती केली आहे.
मतदानासाठी जागृती करण्यासाठी सायकल फेरी, पथनाट्य, प्रचारफेरी, व्हिडिओ यासारखे उपक्रम प्रशासनाने राबविले असून या निवडणुकीत विशेष थीम...
बातम्या
विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदानाला सुरुवात
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या १६ व्या विधानसभेच्या २२४ मतदार संघांसाठी आज मतदान होत असून कर्नाटक राज्य प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदातानाची तयारी पूर्ण केली आहे. आज सकाळी ७ पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर गर्दी केली...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...