24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: May 9, 2023

वादळापूर्वीची शांतता!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या असून मतदानासाठी आज अखेरचा दिवस शिल्लक राहिला आहे. गेल्या पंधरवड्यात विविध राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकाचा दौरा करत आपापल्या पक्षांसाठी मतयाचना केली असून १० मे रोजी...

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, पोलीस बंदोबस्त तैनात

बेळगाव लाईव्ह : बुधवार दि. १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी...

गडगडाटासह वळिवाच्या पावसाची हजेरी

बेळगाव लाईव्ह : गेल्या २-३ आठवड्यापासून वैशाख वणव्याचे चटके सोसत असताना सोमवारी दुपारपासून बेळगावमधील विविध भागात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारीदेखील शहर परिसरात पावसाने हजेरी लावली असून गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण अनुभवायला...

जाहीर प्रचारानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात उमेदवार व्यस्त

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेसाठी बुधवार दि. १० मे रोजी मतदान होणार असून सोमवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार जाहीर सभा, जाहीर प्रचार करण्यास मनाई असल्याने उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मतदानासाठी...

वळीवामुळे कोथिंबीर पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका

बेळगाव शहर परिसराला काल सोमवारी झोडपलेल्या वळीव पावसामुळे वडगाव, शहापूर शिवारातील कोथिंबीर पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी मोसमानुसार नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कोथिंबीरसह अन्य भाजीपाला पीक घेतली आहेत. मात्र काल सोमवारी झालेल्या...

मनपा आयुक्त, महसूल उपायुक्तांना कारणे दाखवा नोटीस

कणबर्गी येथील खाजगी मालकीच्या चार गुंठे जागेतून रस्ता तयार केल्याच्या वादाची निर्धारित वेळेत माहिती न दिल्याप्रकरणी कर्नाटक लोकायुक्तांनी बेळगाव महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी व महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीला 23 मे पर्यंत...

मतदानाच्या गर्दीची माहिती देणारे ‘क्यू स्टेटस’

मतदान केंद्रावरील गर्दीचा अंदाज यावा, मोठ्या रांगा पाहून माघारी परतणाऱ्या मतदारांची सोय व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने 'क्यू स्टेटस' हे ॲप्लिकेशन राज्यातील सर्व मतदान केंद्रासाठी कार्यान्वित केले आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची किती गर्दी आहे हे या स्टेटस वरून समजणार आहे. निवडणूक...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !