22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Daily Archives: May 6, 2023

अनगोळ भागात ऐतिहासिक प्रचारफेरी! रमाकांत कोंडुसकरांना अभूतपूर्व पाठिंबा

बेळगाव लाईव्ह : दक्षिण विधानसभा मतदार संघाचे समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांना दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. आज अनगोळ भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचार फेरीदरम्यान हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचारफेरीला प्रतिसाद दिला. महिलावर्गाकडून प्रत्येक ठिकाणी रमाकांत कोंडुसकरांचे औक्षण...

मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या ‘अक्कांना’ हद्दपार करा : आर. एम. चौगुले

बेळगाव लाईव्ह : येत्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषा, मराठी भाषिक आणि मराठी संस्कृतीचे मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करणाऱ्या, मराठी संपविण्याचा विडा उचललेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना हद्दपार करा, असे आव्हान म. ए. समितीचे ग्रामीण मतदार...

चोरीचे सरकार चोरीच होणार : राहुल गांधी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. आज काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ यमकनमर्डी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते....

पुढील २० वर्षे विरोधक फिरकणार नाहीत : सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : यमकनमर्डी मतदार संघात २००८ पासून २०२३ पर्यंत आमूलाग्र बदल झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा पाठिंबा दिल्यास यमकनमर्डी मतदार संघ राज्यातील टॉप टेन मतदार संघापैकी एक बनवू, आपण केलेली प्रगती आणि जनतेचा विश्वास यामुळे इतक्या...

ॲड. येळळूरकर यांचे राष्ट्रीय पक्षांना आव्हान

.विधानसभा निवडणुकीतील मतांसाठी बेळगावमध्ये आपल्या जाहीरनाम्यात विकासाचा मुद्दा पुढे करणाऱ्या भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आणि त्यांच्या उमेदवारांनी सर्वप्रथम येथील मराठी भाषा संस्कृतीच्या संरक्षणासाठीची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे जाहीर आव्हान बेळगाव उत्तर मधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार...

नोडल अधिकाऱ्यांनी चेक पोस्टला भेट; वाहनांची तपासणी तीव्र करण्याचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : जिल्हा खर्च नियंत्रण नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी यांनी आज बेळगाव उत्तर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी, अरळीकट्टी, हत्तरगी आणि बाची या आंतरराज्य चेक पोस्टला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मतदानाला आणखी चार दिवस शिल्लक असल्याने वाहनांची तपासणी...

निवडणुक मतमोजणी निमित्त प्रतिबंधात्मक आदेश

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 13 मे रोजी होणार असून ती सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश बजावला आहे. सदर आदेश 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून 14 मे रोजी सकाळी 7...

म. ए. समितीचा बंदोबस्त करू; मुख्यमंत्र्यांची दर्पोक्ती

महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना असून आम्ही त्यांचा लवकरच बंदोबस्त करू अशी दर्पोक्ती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. हुबळी येथे भाजप उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. बेळगावातील राजकीय घडामोडींवर बोलताना महाराष्ट्र...

समिती उमेदवारांना भिडे गुरुजींचा आशीर्वाद, शिवप्रतिष्ठानचा पाठिंबा

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, उत्तरचे ॲड. अमर येळ्ळूरकर आणि बेळगाव ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद मिळाला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी बेळगावला आले असता त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा संपूर्ण पाठिंबा...

समितीच्या लाटेचे रूपांतर त्सुनामीत…

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची चाहूल लागताच सीमाभागातील मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांविरोधात शड्डू ठोकत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गोटात एकी व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना शहाणपण सुचले आणि महाराष्ट्र एकीकरण समिती हि संघटना पुन्हा...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !