34 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: May 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या बेळगाव दौऱ्यावर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या शनिवार दि. 6 मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध ठिकाणी प्रचार सभा होण्याबरोबरच रायबाग आणि बेळगाव उत्तर मतदार संघ अशा दोन ठिकाणी त्यांचा 'रोड शो'...

खानापूर मध्ये देखील अशोक चव्हाणांचा निषेध

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर दडपशाहीचे अस्त्र उगारण्यासाठी तत्पर असते. गर्लगुंजी येथे काँग्रेसच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण यांना काळी निशाणे दाखवत निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा...

शनिवारी राहुल गांधी बेळगावात

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवार दि. ५ मे रोजी बेळगावात येत असून दुपारी २ वाजता यमकनमर्डी मतदारसंघातील भूतरामनहट्टी येथे होणाऱ्या भव्य प्रचार सभेत ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी...

समितीचा जारकीहोळींना पाठिंबा नाही; ॲड. पाटील यांचा खुलासा

यमकनमर्डी मतदार संघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. समितीचा संपूर्ण पाठिंबा आपला अधिकृत उमेदवार मारुती नाईक यांनाच आहे, असा जाहीर खुलासा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील...

अमर येळ्ळूरकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर मतदार संघाचे समिती उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना दिवसेंदिवस उत्तर मतदार संघातील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आज सदाशिव नगर भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचारादरम्यान याचा प्रत्यय आला असून समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांसह इतर भाषिक मतदारही...

महिलांची दिशाभूल करणे हा राष्ट्रीय पक्षांचा व्यवसाय : आर. एम. चौगुले यांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासूनच राष्ट्रीय पक्षांनी मतदारांना आमिष दाखवून भुलवण्याचा सपाटा सुरु केला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांची विविध कारणास्तव दिशाभूल करण्यात येत असून आमिष दाखवून महिलांची दिशाभूल करणे हा राष्र्टीय पक्षांचा व्यवसाय बनला...

तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!

कोल्हापूरकर नेहमीच बेळगावकरांच्या पाठीशी उभे राहिलेत. मात्र बंटी पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका ही कोल्हापूरकरांच्या वस्तुनिष्ठतेशी सुसंगत नाही आहे. जसं एखादं गावं एका विचाराने चालतं. त्यावेळी तो विचार समस्त गावकऱ्यांचा असतो. मात्र कोल्हापूरचे नेते म्हणून घेणाऱ्या या...

मतदार यादीत करा आपल्या नावाची ‘अशी’ पडताळणी

बेळगावसह संपूर्ण कर्नाटकात येत्या 10 मे रोजी विधानसभा निवडणुक -2023 चे मतदान होणार आहे. त्यामुळे मतदार यादीत तुमचे नांव आहे की नाही? याची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. लक्षात घ्या जर तुमचे नांव यादीत नसेल तर मतदार ओळखपत्र असून...

काँग्रेस भाजपच्या महाराष्ट्रीय नेत्यांचा मराठी वकिलांकडून निषेध

समितीचे उमेदवार निवडून देण्याचा मराठी वकील संघटनेचा निर्धार करत समितीच्या पाचही उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड अमर येळळूकर यांना पाठिंबा देण्यासाठी आज मराठी भाषिक वकील संघटनेची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वकील संघटनेचे...
- Advertisement -

Latest News

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा प्रामाणिकपणा

बेळगाव लाईव्ह : किल्ला तलावाजवळ हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत देत फेसबुक फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा जपला...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !