बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारकांची मोठी वर्दळ सुरु आहे. एरव्ही महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात येण्यास मज्जाव करणाऱ्या कर्नाटकाने मराठी भाषिक मतदारांना लक्ष्य करण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांसाठी पायघड्या घातल्या आहेत.
राष्ट्रीय पक्षांचे महाराष्ट्रातील...
बेळगाव लाईव्ह : शिवसेना नेते संजय राऊत हे त्यांच्या रोखठोख भाषण शैलीमुळे शिवसेनेची तोफ म्हणून परिचित आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी ते बेळगाव दौऱ्यावर येत असून बुधवार दि. ३ मे रोजी त्यांच्या सीमा भागात दोन प्रचार...
मराठी भाषा संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी रस्त्यावरची लढाई तर येत्या काळात आपल्याला लढायचीच आहे मात्र आपला आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे यासाठी ॲड. अमर येळ्ळूरकर यांना विधानसभेत बसवणे अत्यावश्यक आहे. तुमच्यासारख्या माता भगिनींनी ठरविले तर म. ए. समितीचा विजय...
न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आपल्या माणसाला आमदार म्हणून पाठवायचे त्यावेळी तुम्ही एकजुटीने एकत्र आला नाहीत तर पुढील 5 वर्षे पस्तावा करून घेण्याशिवाय तुमच्या हातात कांही राहणार नाही. तेंव्हा वेळीच शहाणे व्हा. आपल्या अस्मितेसाठी, आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन ॲड. अमर...
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांसह प्रामुख्याने चलवादी व मादीग समाजाने निवडणुकीतील उमेदवार रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी आणि महेश तमन्नावर यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याची माहिती दलित संघटनेगळ वक्कुट बेळगाव जिल्हाध्यक्ष डाॅ. महालिंगप्पा...
बेळगाव लाईव्ह : सीमावासीयांचा लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून सुरू आहे. अन्यायाविरोधात मराठी माणूस उभा ठाकला आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी महाराष्ट्राने उभे राहणे आवश्यक आहे. येथील मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाहीत,...
कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स आणि शहाबाद तालुका शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिस्टर कर्नाटक श्री -2023 या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील 'मि. कर्नाटक श्री चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' हा मानाचा किताब बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर यांनी हस्तगत केला....