बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष सीमाभागाकडे लागले आहे. बेळगावमधील उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर, यमकनमर्डी या पाचही मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीने एकमेव अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविल्याने राष्ट्रीय पक्षांनाही याची धास्ती लागली आहे. बेळगावमध्ये सध्या...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बेळगाव दौरा आखला होता. रविवारी सायंकाळी शिवचरित्र परिसरात आयोजिलेल्या भव्य जाहीर सभेत त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारांकडून होणाऱ्या दडपशाहीविरोधात आणि कमिशनराज विरोधात तोफ डागत मराठी...
क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत एका महिलेने चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील कीर्ती हॉटेलनजीक जुन्या पी. बी. रोडवर काल रविवारी रात्री घडली असून पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्या युवकाचे नाव नागराज भीमशी रागीपाटील (वय...
कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आणि माजी सैनिकांच्या आग्रहाखातर विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशनतर्फे येत्या 4 जून 2023 रोजी भव्य मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
हनुमान मंदिर, खानापूर येथे विश्वभारत कला क्रीडा फाउंडेशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा...
स्मार्ट सिटी विभागाकडून शहरात राबविल्या जात असलेल्या बायसिकल शेअरिंग योजनेतील सायकलींचा वापर चक्क विधानसभा निवडणूक प्रचारासाठी केला जात आहे. 'याना बाईक्स' नावाच्या या बायसिकल शेअरिंग योजनेतील सायकली घेऊन लहान मुले निवडणूक प्रचारात सहभागी होत असून निवडणूक अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष...