18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 28, 2023

आधारला पॅन कार्ड लिंक : मुदतीत 31 जूनपर्यंत वाढ

कर दात्यांच्या सोयीसाठी, त्यांना आणखी थोडा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आधार कार्डला पॅन कार्ड नंबर लिंक करण्याची मुदत येत्या 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आली आहे. याबाबतची जाहीर सूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल. आयकर कायदा 1961 अंतर्गत तरतुदीनुसार...

सुवर्ण सौध समोर तीन महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण

मुख्यमंत्री म्हणून यंदाचा कार्यकाळ संपत आलेल्या बेळगावच्या बहुदा शेवटच्या बेळगाव दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तीन थोर पुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात हलगा येथील सुवर्ण विधानसौध पश्चिम गेटसमोरील आवारात असलेल्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी कित्तूर...

मिरची झाली ‘तिखट’!

बेळगाव लाईव्ह : घरगुती गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांनी झालेली वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि यातच भर म्हणून दररोज स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मिरचीचे दरदेखील उच्चांकी पातळीवर गेल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वाढत्या महागाईचा चटका सहन करत असतानाच...

नागपूर पोलिसांच्या फेऱ्या बेळगावात वाढल्या

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अलीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता कारागृहातील कायद्यानेच केलेल्या करामतीमुळे बेळगावलाच नव्हे तर थेट केंद्रीय पातळीवर देखील धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यालय उडविण्याची धमकी देणाऱ्या, बेळगाव मधील हिंडलगा...

मूव्हमेंट डिसऑर्डर सोसा. ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी डॉ. वाली

बेळगाव शहरातील क्लब रोड येथील न्यूरो स्पेशालिटीज सेंटरचे संचालक तथा सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट अर्थात मज्जातंतू विकार तज्ञ डॉ. जी. एम. वाली यांची मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोलकाता येथे गेल्या 16 मार्च रोजी पार पडलेल्या...

आम. वीरुपाक्षप्पा यांचा जामीन रद्द; कोणत्याही क्षणी अटक

या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गाजलेल्या चन्नगिरी (जि. दावणगिरी) मतदार संघाचे भाजपचे आमदार के. माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणात आमदार वीरूपाक्षप्पा यांना अटकपूर्व सशर्त जामीन मिळाला असला तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे उपलब्ध झाल्यामुळे...

चर्चा त्या पंधरा आमदारांच्या तिकीट कट होण्याच्या शक्यतेची

जनतेकडून विरोध होणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात पॅटर्ननुसार भाजपच्या विद्यमान 15 आमदारांना तिकिटापासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्यता असून...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !