Daily Archives: Mar 26, 2023
बातम्या
सकाळी सकाळीच जारकीहोळींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज रविवारी सकाळी सकाळीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची आदर्शनगर, हुबळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जवळपास एक तास त्यांच्या समवेत चर्चा केली.
आगामी विधानसभा निवडणूक व्यवस्थापना संदर्भात भाजप कोर कमिटीची आज बैठक होणार असून त्यामध्ये...
बातम्या
निवडणूक घोषणेनंतरच भाजपची यादी -मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
आदर्शनगर, हुबळी येथील आपल्या निवासस्थानाच्या ठिकाणी आज रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमची भाजपची उमेदवार यादी योग्य वेळी...
बातम्या
*हिंडलगा कारागृह सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह*
नितीन गडकरी यांच्यासारख्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना हिंडलगा कारागृहातून खंडणीसाठी वारंवार धमकावले जात असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल कर्नाटक राज्य सरकार आणि कारागृह खात्याने घेतली आहे.
या प्रकारामुळे हिंडलगा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा अहवाल मागविण्यात आल्याचे...
बातम्या
धाबे, खानावळी, हॉटेल्समधील मद्य विक्री थांबविण्याची सूचना
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्यामुळे अबकारी खात्याने बेळगावातील धाबे, खानावळी आणि हॉटेल्समध्ये अवैध मद्य विक्री आणि मद्यपानावर बंदी घातली असून सध्या हॉटेल -खानावळीत जाऊन त्यासंबंधी मौखिकरित्या सूचना केली जात आहेत.
विधानसभा निवडणुक आचार संहितेच्या काटेकोर...
बातम्या
नार्वेकर गल्लीची पालखी उद्या जोतिबा डोंगरकडे
श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथून पालखी उद्या सोमवारीजोतिबा डोंगरकडे निघणार आहे.
वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे दौना पौर्णिमा 4 एप्रिल रोजी होणार असून पालखी पाच एप्रिल रोजी होणार आहे त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली बेळगाव येथून 15 बैलगाड्यांसह दिनांक...
राजकारण
मागील 2018ची तीन मतदार संघाची विधानसभा निवडणूक
निवडणूक आयोग येत्या आठवड्यात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता असल्यामुळे कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वजण निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण घोषणेची वाट पाहत असताना चला आपण एक नजर टाकूया 2018 च्या निवडणुकीमध्ये बेळगावमध्ये प्रत्येक उमेदवाराला नेमकी किती...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...