बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक तसेच राजहंसगडावरील मूर्ती शुद्धीकरण आणि दुग्धाभिषेक सोहळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मराठा मंदिर सभागृहात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,...
बेळगाव लाईव्ह : निवडणुका जवळ आल्या कि राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढवितात. बेळगावच्या राजकारणात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठी भाषिकांचे मतदान महत्वपूर्ण आहे. हि बाब प्रत्येक राजकीय नेत्यांना माहित आहे. यासाठीच बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या भावनांनाच...
अनगोळ येथील पाणीटंचाई व मोकाट कुत्र्यांच्या समस्या विरोधात संतप्त नागरिक आणि महिलांनी आज मंगळवारी महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याची जय्यत तयारी केली होती. मात्र याबाबतची माहिती मिळताच एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनगोळला धाव घेऊन चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे...
बेळगाव लाईव्ह : कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! अशी काहीशी परिस्थिती महाराष्ट्र एकीकरण समिती नेतृत्वामध्ये गेल्या काही वर्षात अनुभवायला मिळाली आहे. ७५ वर्षांच्या स्वतंत्र भारतात ब्रिटिश आणि हिटलरशाहीपेक्षा गेल्या ६६ वर्षांपासून वाईट यातना सोसणाऱ्या, अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या सीमावासीयांना महाराष्ट्र एकीकरण...
महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक बनू इच्छिणाऱ्या मात्र मुलाखतीस आडकाठी केली जात असलेल्या बेळगाव सीमा भागातील एका तरुणाला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठविला.
निपाणी (जि. बेळगाव) येथील सनमकुमार पंडित माने या तरुणाला महाराष्ट्रात...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...