व्यापार क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या घोडावत उद्योग समूहातर्फे बेळगाव धारवाड आणि हुबळी येथे स्टार लोकल मार्ट स्टोअर तसेच अन्य आऊटलेटच्या माध्यमातून घोडावत कन्झ्युमर लिमिटेडची (जीसीएल) उत्पादने येत्या शनिवार 11 मार्चपासून उपलब्ध होणार असून सदाशिवनगर बेळगाव येथील स्टार लोकल मार्ट स्टोअरमध्ये...
भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला अनुसरून गेली 20 वर्षे मी समाजसेवेसह पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कार्यरत आहे. या खेरीज सकल मराठा समाजासह समस्त जनतेचा मला पाठिंबा असल्यामुळे मला उमेदवारी मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत मी निश्चितपणे विजयी होईन, असा विश्वास भाजप...
बेळगाव लाईव्ह : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशा राजकीय घडामोडी वाढत आहेत. राज्याच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व मानले जाणारे माजी मंत्री आणि गोकाक मतदार संघाचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी आता नवा गौप्यस्फोट केला असून महेश कुमठळ्ळी यांना...
जखमी गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हलगा येथील यल्लाप्पा मोनाप्पा मोरे (वय वर्षे ५७) असे या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. शुक्रवार दिनांक १० रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यल्लाप्पा मोरे हा गवंडी काम करत होता. गवंडी काम करत...
बेळगाव लाईव्ह : एका प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी महिला वकिलांना केलेल्या मारहाणी प्रकरणी वकिलांनी निषेध व्यक्त करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे
या घटनेची टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
बेळगाव मधील...
बेळगाव लाईव्ह : लायन्स क्लब ऑफ बेळगाव, ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन, महावीर लिंब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा परिसर आणि कोकणातील दिव्यांगांसाठी भव्य मोफत कृत्रिम पाय बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात...
बेळगाव लाईव्ह : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेट्टी गल्ली येथील घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. परशुराम किल्लेकर यांच्या घराला सकाळी ११.३० च्या दरम्यान लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह महत्वाची कागदपत्रे आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदर कुटुंबात दोन कुटुंबांचे सदस्य...
निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या कर्नाटक राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव दौरा म्हणजे कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसाठी एक प्रकारे लॉटरी लागली आहे.
पंतप्रधान मोदी गेल्या 27 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आले होते. राज्य सरकारने त्यांच्या...
राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या अभिषेक...
कॅन्टोन्मेंट हद्दीत 4 कि. मी. अंतराची जलवाहिनी घालण्यासाठी वार्षिक तब्बल 53 लाख 85 हजार रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गेल्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यात नवा वाद...