25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Monthly Archives: February, 2023

पिरनवाडीत घुमणार शड्डूचा आवाज; 26 रोजी जंगी कुस्ती मैदान

छ. शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी येथे जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे आहे. सदर कुस्ती मैदानाच्या पूर्वतयारीची बैठक आज गुरुवारी कुस्तीगीर कार्यालयात बैठक पार...

बेळगावमध्ये चिन्हांचीही निवडणूक!

बेळगाव लाईव्ह : सध्या संपूर्ण राज्यभरात निवडणुकीचे वातावरण आहे. एकमेकांवर टीका-टिप्पण्या करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आतापासूनच जोरदार रस्सीखेच सुरू असून याचदरम्यान बेळगाव मधील विविध भागात 'कमळ मोहीम' डोके वर काढू लागली आहे. डबल इंजिन सरकार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कोणत्या...

सी डी प्रकरणाची चौकशी व्हावी : सी एम इब्राहिम

बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कथित अश्लील सीडी प्रकरणावरून जेडीएस नेते सी. एम. इब्राहिम यांनी जोरदार टीका केली आहे. आज खानापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सी. एम. इब्राहिम म्हणाले, कर्नाटक हे वीरपुरुषांचे राज्य आहे. अशा राज्यात...

सीडी प्रकरण : जारकीहोळी दिल्ली गाठण्याच्या तयारीत

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्धचा अश्लील सीडी षडयंत्राचा वाद दिल्लीला शिफ्ट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीडी फॅक्टरी प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी करणारे सावकार रमेश जारकिहोळी हे आता सर्व पुराव्यानिशी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील...

मंगला अंगडींकडून खासदार फंडाचा 100 टक्के विनियोग

बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी 2022 -23 सालातील त्यांच्या हक्काच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या फंडाचा (एमपीएलएडीएस) 100 टक्के विनियोग केला आहे. वार्षिक 25 कोटी रुपयांचा संपूर्ण फंड त्यांनी 2022 -23 मध्ये मंजूर केला आहे. खासदार मंगला अंगडी यांनी मंजूर...

मुचंडी येथे 4, 5 रोजी गाडा पळविण्याची जंगी शर्यत

मौजे मुचंडी (ता. जि. बेळगाव) गावातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी गल्ली यांच्यावतीने येत्या शनिवार दि. 4 व रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी एका बैल जोडीने रिकामा गाडा पळविण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. मुचंडी ते मुतगा संपर्क...

‘चलो मुंबई’ साठी नांव नोंदणीचे आवाहन

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी 'चलो मुंबई' हा नारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 28...

‘चलो मुंबई’ साठी नांव नोंदणीचे आवाहन

'सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी 'चलो मुंबई' हा नारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 28...

वैशाली भातकांडे यांनी समितीशी एकनिष्ठ राहावे :

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापौरपदी भाजपचे तुल्यबळ अधिक असल्याने भाजपाचीच सत्ता मनपावर येणार असल्याचे जगजाहीर होते. हि निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात आल्याने भाजप नगरसेवकच महापौर पदी विराजमान होणार हे प्रत्येकाला...

अर्थसंकल्पामुळे क्रीडापटूंना मिळणार सहकार्य : स्वप्निल जाधव

बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रासह क्रीडापटूंना अच्छे दिन येणार असल्याचे मत स्वप्नील जाधव याने व्यक्त केले आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भारतीय क्रीडा...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !