हिंस्र मोकाट कुत्र्यांचा प्राणघात हल्ला;

महापालिका प्रयत्नशील असली तरी शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. परवाच बापट गल्ली येथील 11 जणांना या कुत्र्यांचा प्रताप सहन करावा लागल्या असला तरी आठ दिवसापूर्वी 25 ते 30 मोकाट हिंस्र कुत्र्यांनी एका मतीमंद इसमावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडून त्याला अर्धमेले केल्याची खळबळजनक घटना वडगाव स्मशानभूमीनजीक घडली आहे. मात्र सामाजिक … Continue reading हिंस्र मोकाट कुत्र्यांचा प्राणघात हल्ला;