राजहंस गडाचा विकास, शिव मूर्तीवरून रंगलय राजकारण

बेळगाव शहरानजीकच्या ऐतिहासिक राजहंसगडाचा विकास आणि गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना या गोष्टी आता राजकीय अस्त्र बनले आहेत. या गोष्टींचे श्रेय लाटण्यासाठी राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. खरं सांगायचं तर संजय पाटील हे बेळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार असतानाच राजहंस गडाच्या विकासाची योजना आखण्यात आली होती. एवढेच नव्हे तर गडावर छत्रपती शिवाजी महाराज … Continue reading राजहंस गडाचा विकास, शिव मूर्तीवरून रंगलय राजकारण