Daily Archives: Feb 4, 2023
बातम्या
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटतर्फे मराठा दिन दिमाखात साजरा
भारतीय लष्कराची देशातील सर्वात जुनी रेजिमेंट असलेल्या बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटतर्फे आज शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी 'मराठा दिन' दिमाखात साजरा करण्यात आला.
देशात 1768 मध्ये उदयास आलेली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट भारतीय लष्कराची सर्वात जुनी रेजिमेंट आहे. या...
बातम्या
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतींच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या बांधकामासंदर्भात नियमबाह्य ठराव आणि परवानगीबाबत जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालयात मंगळवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यासाठी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीच्या ३५ आजी-माजी सदस्यांना...
बातम्या
रिंग रोड आक्षेपांची प्रांताधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरूच
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित बेळगाव रिंग रोडला तीव्र विरोध दर्शवून तालुक्यातील 32 गावांमधील 800 हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. या शेतकऱ्यांना नोटीसा बजावून त्यांच्या आक्षेपावर सुनावणी होऊन त्यांची बाजू ऐकून घेतली जात आहे. त्यानुसार आज शनिवारी प्रांताधिकाऱ्यांसमोर मुचंडी...
बातम्या
सफाई कामगार भरती प्रक्रिया : शेकडो इच्छुक
बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतर्फे सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या शहरातील तब्बल 950 जणांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
या भरतीसाठी जे अर्ज महापालिकेने आरोग्य विभागात उपलब्ध करून दिले...
बातम्या
ज्योती महाविद्यालयात ग्रामीण आमदारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध
बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीमाभागातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित ज्योती महाविद्यालयाविरोधार्थ ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजकीय स्वार्थापोटी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी आज ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती.
माजी विद्यार्थी...
राजकारण
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान भाजपचे कर्नाटक निवडणूक प्रभारी
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती केल्याचे भारतीय जनता पक्षाने आज शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू भाजप युनिटचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुका...
बातम्या
71 खासदारांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ : कर्नाटकातील मंत्र्यांचाही समावेश
बेळगाव लाईव्ह : 2009 ते 2019 दरम्यान लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या देशातील 71 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 286 टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये कर्नाटकातील भाजपचे रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे, भाजपचे खासदार रमेश जिनाजिनगी यांच्या संपत्तीत...
बातम्या
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखपदी वेणुगोपाल यांनी हाती घेतली सूत्रे
बेळगाव जिल्ह्याच्या नूतन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखपदी एम. वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकतीच आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी यांच्या बदलीमुळे त्यांचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे नूतन अतिरिक्त जिल्हा...
बातम्या
तुरमुरी कचरा डेपोच्या ठिकाणी होणार 25 कोटींची विकास कामे
तुरमुरी येथील घनकचरा निर्मूलन प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल 25 कोटी रुपयांची 15 विकास कामे महापालिकेकडून राबविली जाणार असून या कामांपैकी 10 कामांसाठी ठेकेदार ही निश्चित झाले आहेत.
सदर विकास कामांना सुरुवात केली तर तुरमुरी व परिसरातील ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होण्याची भीती...
राजकारण
महापौर निवडणूक : बेळगावात भाजप हाय -पाॅवर बैठक
बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या सोमवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून पक्षाच्यावतीने महापौर उपमहापौर पदाकरिता उमेदवारांचे नांव निश्चित करण्यासाठी उद्या रविवारी सायंकाळी बैठक होणार आहे.
बेळगावचे महापौर आणि उपमहापौर कोण असणार...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...