जिजाऊ जयंतीनिमित्त माता बनल्या जिजामाता!
बेळगावमधील 'या' शाळेचा स्तुत्य उपक्रम बेळगाव लाईव्ह : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास...
आमदार अनिल बेनके करंडक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवारी सरदार्स मैदानावर उतरलेल्या एका संघाचे नांव जरी एवायएम बी अनगोळ असले तरी या संघातील सर्व 11 खेळाडू रायगड व मुंबई येथील आहेत.
या पाहुण्या संघातील खेळाडूंनी आज उत्कृष्ट...
कळसा -भांडुरा प्रकल्पाचे काम थांबविण्यासंदर्भात गोवा शासनाच्या वन्यजीव संरक्षण विभागाकडून कर्नाटकला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसात उत्तर न दिल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
कळसा -भांडुरा प्रकल्पाचे काम थांबवण्याबाबत वन्यजीव संरक्षण कायदा...
देशाला ई-वेस्टची (इलेक्ट्रॉनिक) मोठी समस्या भेडसावत असल्यामुळे देश पातळीवरील ई-वेस्ट संकलन करण्याचा उपक्रम लायन्स क्लबने आखला आहे. बेळगावातही हा उपक्रम राबविला जात असून उद्या शुक्रवार 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत नागरिकांनी आपल्याकडील ई-वेस्ट लायन्सकडे देण्याचे आवाहन करण्यात...
नैऋत्य रेल्वेने बेळगाव ते मंगुरू(तेलंगणा) दरम्यान दररोज रेल्वे क्र. 07335 /07336 विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे मंत्रालयम आणि सिकंदराबाद वगैरे भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे.
सदर विशेष रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे पुढील प्रमाणे असणार...
बेळगाव लाईव्ह : समाजासाठी समाजकार्याची केवळ आवड असणे पुरेसे नाही. समाजाच्या तळागाळात जाऊन जातीने लक्ष घालून, समाजाशी एकरूप होऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा मानस असणे हेही तितकेच महत्वाचे आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातील मराठा समाजाचे नेतृत्वही अशाच समाजकार्याने भारलेले आहे....
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...