20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 31, 2022

राज्यातील 42 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रशासकीय पातळीवर मोठा बदल घडवताना राज्य सरकारने तब्बल 42 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अलीकडच्या काळात इतक्या मोठ्या संख्येने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. सरकारने बदली आदेश बजावलेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुषार गिरीनाथ (मुख्य आयुक्त...

‘या’ समाज सेवकाचा जनसेवेचा नवा संकल्प

बेळगाव शहरातील लोक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांनी नव्या वर्षाची सुरुवात नव्या संकल्पनेसह नव्या दमाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शनिवारी वर्षाखेरीस त्यांनी डोळ्याने अधू असलेल्या एका गरजू व्यक्तीला नेत्र तपासणी अंती चष्म्याच्या स्वरूपात मदत...

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास प्रारंभ

शिक्षण खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली असून शाळांना किती शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत याचा तपशील येत्या 14 जानेवारी 2023 पर्यंत द्यावा लागणार आहे. शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांना जे विद्यार्थी गैरहजर राहत आहेत...

मराठा सेंटरच्या वतीने कलखांब येथे कार्यक्रम

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे (एमएलआयआरसी) 'ग्रामसेवा देशसेवा' अंतर्गत कलखांब (ता. जि. बेळगाव) गावामध्ये आयोजित विविध उपक्रम व कार्यक्रम उत्साहात पार पडले. एमएलआयआरसीतर्फे कलखांब गावामध्ये काल शुक्रवारी वीर माता आणि वीर नारींचा सत्कार, वैद्यकीय शिबिर, स्वच्छ भारत व अग्निपथ योजनेसंदर्भात...

खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून ‘यांची’ निर्दोष मुक्तता

बेळगाव : चव्हाट गल्ली, झाडशहापूर येथे २५ मार्च २०१९ रोजी रंगपंचमी साजरी करत असताना झालेल्या वादावादीत सचिन मल्लाप्पा गोरल (वय २०) या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप संकेत मल्लप्पा मरवे (वय २१), मनोज मल्लाप्पा मरवे (वय २२), अमोल...

शहर परिसरात दहनासाठी ‘ओल्डमॅन’ सज्ज

बेळगाव - सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी बेळगावकरांनी केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबरोबरच शहर परिसरात ठिकठिकाणी 'ओल्ड मॅन' उभे करण्यात आले आहेत. 2023 या नव्या वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्याबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देताना आज 31...

बेळगावमध्ये वाढली ‘ओल्डमॅन’ची क्रेझ

बेळगाव लाईव्ह : डिसेंबर महिना म्हटलं कि बेळगावमधील कॅम्प परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट पाहायला मिळते. २५ डिसेंबर रोजी नाताळ साजरा झाला कि लगबग सुरु होते ती 'ओल्डमॅन' बनविण्याची. ३१ डिसेंबर रोजी जुन्या वर्षाला निरोप देताना 'ओल्डमॅन' प्रतिकृतीचे दहन केले...

‘रोहयो’ मध्ये बेळगाव जिल्हा राज्यात प्रथम

बेळगाव जिल्हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी रोजगार हमी योजनेची कामे राबविण्यात राज्यात प्रथम क्रमांकासह अव्वल ठरला आहे. या जिल्ह्याने 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षात 1 कोटीहून अधिक मानव दिन पूर्ण करून 305.23 कोटी रुपये मजुरी वितरित केली आहे. ग्रामीण भागातील...

विमानतळ विस्तारीकरण : पुन्हा भूसंपादनाची टांगती तलवार

विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात खासदार मंगला अंगडी यांची काल शुक्रवारी बेळगाव विमानतळाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून यामुळे सांबरा येथे भूसंपादनाची टांगती तलवार कायम राहिली आहे. बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी काल शुक्रवारी सांबरा विमानतळाला भेट दिली. त्यानंतर बेळगाव विमानतळाचे संचालक...

अश्विनी कुराळे हिचे एम.कॉम. परीक्षेत स्पृहणीय यश

बेळगांव शहरातील भाऊराव काकतकर कॉलेजचा राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम.कॉम. चौथ्या सेमिस्टर अंतिम वार्षिक परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी अश्विनी अशोक कुराळे ही प्रथम श्रेणीसह गुणवत्तेत उत्तीर्ण होत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक आली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !