27 C
Belgaum
Thursday, March 30, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 30, 2022

विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा

बेळगाव : बेळगाव विमानतळ सभागृहात आज विमानतळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वाधिक रहदारीसाठी नवीन टर्मिनल बांधणे, मोठ्या विमानांचे लँडिंग सुलभ करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार करणे, इंडिगो एअरलाइन्सकडून जयपूर आणि बंगळुरूसाठी नवीन उड्डाणे सुरू करणे तसेच इतर विविध मुद्द्यांवर...

सभापतींनी घेतली पत्रकार परिषद, अधिवेशन यशस्वी झाल्याचे प्रतिपादन!

बेळगाव : बेळगावमध्ये भरविण्यात आलेल्या कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काल एक दिवस आधीच गुंडाळण्यात आले. अनियमित काळासाठी सभागृह तहकूब केल्यानंतर आज बेळगावमध्ये सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली होती. या पत्रकार परिषदेत हिवाळी अधिवेशन यशस्वी...

खून प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; पोलीस अधिकाऱ्यांविरोधात संताप

बेळगाव : न्यू वंटमुरी येथे सासरच्या मंडळींनी गौरम्मा मंजुनाथ कोण्णूर या विवाहितेचा खून करून आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी देखील दुर्लक्ष केले. यापार्श्वभूमीवर आज कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटाने न्यू वंटमुरी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून...

केएसआरटीसी सेवा ‘एस्मा’ कायद्यांतर्गत आणण्यासाठी सरकारी सूचना

बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने केएसआरटीसी सेवेला अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा (एस्मा) अंतर्गत आणण्याची अधिकृत सूचना जारी केली असून या संदर्भात संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२३ या...

‘अग्निवीर’ प्रशिक्षणाला बेळगावमध्ये सुरुवात

'कच्ची नागरी भरती करण्याद्वारे सर्वसामान्य युवकाचे व्यावसायिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या चपळ, शारीरिक दृष्ट्या मजबूत, भविष्यासाठी सिद्ध आणि शिस्तबद्ध हवाई योध्यांमध्ये परिवर्तन करणे हा अग्नीवीरवायू योजनेचा मुख्य उद्देश आहे, असे भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर...

फिरत्या पशु चिकित्सालयाची सेवा लवकरच उपलब्ध होणार!

बेळगाव : फिरत्या पशु चिकित्सालय वाहनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याचे मंत्री प्रभू चव्हाण यांनी दिली. यासाठी सुरु असलेली टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. या वाहनावर एक...

मंत्री, आमदारांबरोबर ‘हा’ राष्ट्रध्वजही गायब!

कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजल्यामुळे शहरातून राज्यातील सर्व मंत्री आमदार नाहीसे होण्याबरोबरच किल्ला तलावा नजीकच्या सर्वात उंच ध्वजास्तंभावरील राष्ट्रध्वज देखील गायब झाला आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य माणसाची चेष्टाच आहे. बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या 9 दिवसांच्या काळात किल्ला तलाव...

9 दिवसांत चालले 41तास कामकाज

बेळगाव सुवर्ण विधानसभेतील हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तर कर्नाटकातील ज्वलंत समस्यांबाबत आवाज उठवण्यात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेली हयगय, दाखवलेली अनास्था बुधवारी स्पष्टपणे उघड दिसून आल्यामुळे हे अधिवेशन म्हणजे उत्तर कर्नाटकसाठी एक प्रकारे थट्टेचा विषय झाले आहे. विधानसभेतील 224 आमदारांपैकी फक्त 30 आमदारांनी...

*शेतीत दारुड्यांचा हैदोस, कुत्र्यांचाही उपद्रव*

बेळगाव परिसरातील सुपीक शेत जमिनीत चैनबाज युवकांसह मद्यपी मंडळी दारूच्या रंगीत पार्ट्या करत असून शेतांमध्ये जुगार,गांजासह इतर गैर प्रकारही वाढल्याने शेतकरी अत्यंत हैराण झाले आहेत. तसेच पोलिसांनी या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. बेळगाव परिसरातील...

*रोटरी अन्नोत्सवा ची जय्यत तयारी.यंदा 6 जानेवारीपासून*

बेळगाव -बेळगावकरांच्या दृष्टीने एक अतिशय भव्य असा उपक्रम दरवर्षी रोटरी क्लब बेळगावच्या वतीने आयोजित केला जातो तो म्हणजे अन्नोत्सव. कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा होणारा अन्नोत्सव हा 6 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत अंगडी इंजिनिअरिंग कॉलेज सांवगाव रोडच्या समोरील भव्य...
- Advertisement -

Latest News

उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बेळगाव उत्तरमधून जोरदार रस्सीखेच

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !