बेळगाव : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना १५ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
यासंदर्भात ज्यादिवशी मुख्यमंत्री घोषणा करतील त्या दिवसापासून कटाक्षाने भरपाई देण्याची कार्यवाही होईल, अशी ग्वाही महसूलमंत्री आर. अशोक यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत...
बेळगाव : बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या 'पोक्सो' कायद्यांतर्गत खटले चालविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत, तसेच पोक्सो प्रकरणे हाताळण्यासाठी सहायक सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी...
महाराष्ट्र विधिमंडळाने सीमाप्रश्नी केलेल्या ठरावाचा निषेध करून महाजन अहवालानुसार सीमाप्रश्न केव्हाच निकालात निघाला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाजन आयोगाच्या अहवालानुसार...
बेळगाव : वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी वकील संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून आज बेळगाव सुवर्णसौधला वकिलांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान सुवर्णसौधच्या प्रवेशद्वारावरून आत जाणाऱ्या वकील आंदोलकांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडविले. कायदामंत्र्यांनी आंदोलकांचे म्हणणे...
नागपूरला सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या 'कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच आहे', या ठरावाचा आणि महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकच्या नेतेमंडळींनी तीव्र निषेध केला असून एक इंचही जमीन महाराष्ट्राला मिळणार नाही, असे स्पष्ट केले...
बेळगावमधील अनगोळ परिसरातील बेम्को हायड्रॉलिक्स ते चौथ्या रेल्वे गेटपर्यंतच्या मार्गाचे नाव बसवराज बोम्मई मार्ग असे करण्यात आले असून आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नामफलकाचे अनावरण पार पडले.
के. एल. इ. संस्थेच्या डॉ. शेषगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री...
बेळगाव : सायबर गुन्ह्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी कर्नाटक सरकारने बेंगळुरू शहरासह प्रत्येक जिल्हा आणि शहराच्या हद्दीत ८ विशेष सायबर पोलीस स्थानक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ञांची...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात शिंदे सरकारकडून ठराव मांडण्यात आला. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात एकमताने हा ठराव संमत करण्यात आला.
विधानभवनात सीमाप्रश्नी ठराव मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बेळगाव, कारवार, निपाणीसह ८६५ गावे, शहरे...
कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी आज सकाळी हलगा ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सध्या कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यानिमित्त सध्या बेळगावआत वास्तव्य असलेले कर्नाटक विधानसभेचे सभापती विश्वेश्वर...
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शासकीय ठराव सभागृहाच्या पटलावर मांडला. हा ठराव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही व्याकरणविषयक आणि वाक्यरचनांशी संबंधित आक्षेप घेतले. मात्र,...