बेळगाव लाईव्ह : दिग्विजय युथ क्लब मण्णूरतर्फे मण्णूर प्रीमियम लीग सिझन - ४ चे आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मण्णूर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते आर. एम....
बेळगाव लाईव्ह : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन...
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा वाद आज,शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी पोहोचला. खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांमुळे सीमाभागात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, त्यामुळे त्यांना समज...
आयटी पार्कसाठी भूसंपादित केल्या जाणाऱ्या बेळगाव नजीकच्या जमिनीच्या बदल्यात कर्नाटक सरकार लष्कराला खानापूर येथील जमीन देण्यास तयार आहे आणि तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय समोर मांडण्यात आला आहे, अशी माहिती बृहत आणि मध्यम औद्योगिक खात्याचे मंत्री मुर्गेश निराणी यांनी दिली.
बेळगावातील...
बेळगाव शहरवासियांची प्रतीक्षा आता समाप्त होणार असून नव्याने बांधण्यात आलेल्या बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे येत्या मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन होणार आहे.
बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याची योजना 2009...
बेळगाव लाईव्ह : चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. आज दर्शवेळा अमावास्येनिमित्त समस्त शेतकरी बांधव पीक पूजनासाठी शेतजमिनीत गोड जेवणाचा बेत आखतात.
कृषिदिन आणि दर्शवेळा अमावस्या हा योगायोग जुळून आल्याने आज हलगा - मच्छे...
कर्नाटक -महाराष्ट्र सीमावादा संदर्भात सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देईपर्यंत बेळगावसह सीमा भागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखणं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त...
बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांपासून बेळगावचा पार घसरला असून किमान तापमान १५ अंशावर घसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावकर थंडीचा अनुभव घेत आहेत. गरिबांचे महाबळेश्वर म्हटल्या जाणाऱ्या बेळगावच्या थंडीत कमालीची वाढ झाली असून उबदार कपड्यांची मागणीही वाढली आहे.
नाताळ...
बेळगाव लाईव्ह : विकासाच्या मुद्द्यावर आमदार सतीश जारकीहोळी यांना कुणीही मागे टाकू शकत नाही, हे सर्वश्रुत असल्याने त्यांना वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप कोडोली येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. जिल्हा पंचायत...
कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत सुवर्ण विधानसौधमध्ये जाण्यासाठी बेळगाव महापालिकेने नगरसेवकांना पास दिले असले तरी त्यावर 'पब्लिक पास' असा उल्लेख करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आपल्याला नगरसेवक म्हणून निवडणूक विभागाकडून रीतसर प्रमाणपत्र देण्यात आले असून गतवर्षी विधानपरिषद निवडणुकीत...