चीनसह जगाच्या कांही भागांमध्ये कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून राज्यभरात शीत ज्वरासारखा आजार (आयएलआय) आणि श्वसन मार्ग संबंधी आजार (सारी) असलेल्यांची कोरोना चांचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे एअर कंडीशन रूम आणि अंतर्गत बंदिस्त...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून दोन्ही राज्यातील नेतेमंडळी एकमेकांवर वार-पलटवार करण्यात व्यस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यात असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये सुरु झालेली हमरी - तुमरी एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचली...
मंत्रिपदाची मागणी करत विधानसभेच्या कामकाजापासून दूर राहिलेले भाजपचे दोन आमदार के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली.
कथित सेक्स स्कँडल मार्च 2021 मध्ये उघडकीस आल्यापासून बेळगावमधील गोकाकचे आमदार...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या १५-२० दिवसांपासून तणाव वाढला असून आज बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ठराव मांडला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा वादच आता उरला नसून कर्नाटकातील सीमाभागात सर्वकाही सुरळीत चालल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीमा...
जगाच्या कांही भागांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आपल्या देशात ओमिक्रॉन सबव्हेरिएंट बीएफ.7 ची प्रकरणे आढळून आल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारने निर्धारित केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेला सहकार्याचे आणि लसीचा बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
कोविड तांत्रिक...
बेळगाव लाईव्ह : पंचमसाली समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला विराम मिळण्याची चिन्हे दिसत असून आज विधिमंडळ अधिवेशनात आरक्षणप्रश्नी कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अंतरिम अहवाल सादर केला आहे.
यानंतर मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालावर लवकरात लवकर चर्चा करून सर्वपक्षीय...
मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेले हलगा येथील शेतकरी भैरू गुंडू मोरे(वय वर्षे 73)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला आहे.
शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी गुंडू मोरे हे रविवारी 18 रोजी शेताकडे गेले होते. याचवेळी मधमाशांनी हल्ला करत त्यांचा चावा...
बेळगाव शहरात पहिल्या टप्प्यामध्ये विविध 18 ठिकाणी भूमिगत कंटेनर योजना राबविण्यास प्रारंभ झाला असून संबंधित सर्व ठिकाणाहून कचऱ्याची उचल सुरू झाली आहे.
प्रारंभी वाहनाच्या सहाय्याने कंटेनर उचलण्यास व त्यातील कचरा वाहनात टाकण्याच्या प्रक्रिया विलंब लागला असला तरी आता ती प्रक्रिया...
विधानसभा व सभागृहाबाहेर केलेली बेताल वक्तव्य पाहता महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असा संशय येत असल्याची टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात पत्रकारांची बोलताना केली.
शहरात काल बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमाप्रश्नाच्या...
बेळगाव सुवर्ण विधानसौधला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महामार्गा शेजारील मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी शेजारील शेतवाडीत शिरून संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे भात व कडधान्य पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी पुणे -बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील हरिकाका कंपाउंडच्या...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...