Daily Archives: Dec 21, 2022
राजकारण
सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांचे ‘यांनी’ घेतले आशीर्वाद
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिणमधून इच्छुक असलेले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस एम बेळवटकर यांनी आज बुधवारी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावला आलेले विरोधी पक्षनेते...
बातम्या
बेळगावच्या लोकप्रतिनिधींपुढे विमानतळाला वाचविण्याचे आव्हान
बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळाचा कायापालट झाल्यापासून अलीकडे बेळगाव विमानतळ प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे. राज्यातील सर्वाधिक रहदारीच्या विमानतळांमध्ये बेळगावच्या विमानतळाची गणना होऊ लागली आहे. या विमानतळावरून पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांमुळे पुन्हा एकदा या विमानतळाने प्रगतीच्या दिशेने उड्डाण सुरु केले आहे....
बातम्या
‘मराठा आरक्षण’प्रश्नी विधिमंडळात चर्चा
बेळगाव लाईव्ह : मराठा समाजाचा ३बी मधून २ए मध्ये समावेश करा अशी मागणी हल्याळचे आमदार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी विधानसभेत केली. बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी मराठा समाजाने बेंगळुरू गोसावी मठाच्या श्री श्री मंजुनाथ स्वामींच्या...
बातम्या
बोंम्मईंचे प्रक्षोभक ट्विट ‘व्हेरीफाईड अकाउंटवरूनच’ : अशोक चव्हाण
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर आपण कोणतेही विधान केले नसून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फेक ट्विट पोस्ट केल्याचे विधान करत बोम्मईंनी घुमजाव केले.
मात्र...
बातम्या
समितीचा ‘चलो कोल्हापूरचा’ नारा
बेळगाव : बेळगावमधील सुवर्णविधानसौध येथे भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सीमाभागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या महामेळाव्याला यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून रोख लावला. यावेळी झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
जिल्ह्यात लसीकरणाचा 89 लाखांचा टप्पा पूर्ण
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या अत्यंत कमी होऊन लोकांची कोरोना बाबतचे भीतीयुक्त कुतूहलही लुप्त झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणालाही प्रतिसाद कमी झाला असला तरी दोन महिन्यापूर्वीच जिल्ह्यात लसीकरणाचा 89 लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे.
यंदा पावसाळ्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला...
बातम्या
कोरोनाग्रस्तांचे नमुने जिनाॅमिक सिक्वेन्सिंगसाठी धाडणार -मंत्री डॉ. सुधाकर
इतर देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्यामुळे नव्याने आढळणाऱ्या सर्व कोरोनाग्रस्तांचे नमुने जिनाॅमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिली आहे. मात्र आम्ही आधीच त्या अनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण...
बातम्या
संजय राऊतांचा ‘सर्जिकल स्ट्राईकचा’ इशारा!
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी नवे विधान केले असून ‘ज्याप्रमाणे चीन देशात घुसले तसे आम्ही कर्नाटकात प्रवेश करू’, यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नसल्याचा इशाराही त्यांनी...
बातम्या
राज्यात लवकरच कोविड मार्गसूची जाहीर होईल : डॉ. के.सुधाकर
बेळगाव लाईव्ह : चीनमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा संसर्गासंदर्भात भारतातही दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत असे निर्देश दिले असून त्यासाठी यापूर्वीच कार्यवाही झाली असल्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री...
बातम्या
एससी-एसटीआरक्षण वाढीसाठी केंद्राकडे शिफारस
बेळगाव लाईव्ह : शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि वर्गासाठी आरक्षण वाढवण्यासाठी कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (नियुक्ती किंवा पदांमध्ये आरक्षण २०२२) विधेयकाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
हे विधेयक विधानसभेत आधीच मांडण्यात आले असून...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...