Daily Archives: Dec 16, 2022
बातम्या
अधिवेशनाची जय्यत तयारी; बेळगाव होतय सज्ज
कर्नाटक सरकार येत्या 19 डिसेंबरपासून दहा दिवसांसाठी बेळगावच्या सुवर्ण विधानसौध इमारतीत स्थलांतरित होत आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करण्याद्वारे बेळगाव सज्ज केले जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील मंत्री, अधिकारी, विविध पक्षांचे...
बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मल्टी स्पेशा. हॉस्पिटलचे उद्घाटन -आम. बेनके
आगामी बेळगाव हिवाळी अधिवेशन काळात आपण बिम्स हॉस्पिटल आवारात नव्याने बांधलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करावे अशी विनंती आपण मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना केली असून त्यांनी ती मान्य केली आहे, अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी...
बातम्या
ए. डी. श्रॉफ स्मृती वक्तृत्व स्पर्धेत मिथिला देसाई प्रथम
रोटरॅक्ट क्लब ऑफ केएलई सीबीएएलसी यांच्यातर्फे रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि फोरम ऑफ फ्री इंटरप्राईज यांच्या सहकार्याने आयोजित 56 वी ए. डी. श्रॉफ स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत मिथिला देसाई हिने प्रथम क्रमांक...
बातम्या
‘या’ धोकादायक पादचारी पुलाकडे लक्ष देण्याची मागणी
हूलबत्ते कॉलनी शहापूर येथील महालक्ष्मी मंदिराजवळील नाल्यावर असणारा ठिकठिकाणी भगदाड पडलेला लोखंडी गंजका पादचारी पुल नागरिकांसाठी विशेष करून शाळकरी मुलांसाठी धोकादायक बनला असून महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
हुलबत्ते कॉलनी शहापूर येथील...
बातम्या
टिप्परच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार
बेळगाव लाईव्ह : मालवाहू टिपरने शाळकरी मुलाला दिलेल्या धडकेत बारा वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना भाग्यनगर दहाव्या क्रॉसजवळ शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.
सदर शाळकरी विद्यार्थी सायकली वरून आपल्या घराकडे जात असताना टिप्परने दिलेल्या धडकेत त्याचा दुर्दैवी...
बातम्या
बुडाच्या जमीन वाटपात घोटाळा : आप मागणार लोकायुक्तांकडे दाद
बेळगाव : नगर विकास प्राधिकरणाने केलेल्या बेकायदेशीर जमीन वाटपाविरोधात लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपण्णावर यांनी दिली. शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मागील वर्षी मार्च महिन्यात...
बातम्या
अधिवेशना नंतर करणार सीमा भागाचा दौरा: शंभूराज
कर्नाटक सरकारने बंदी घातल्यानंतर चंदगड व गडहिंग्लजच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांची आज शुक्रवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धनंजय पाटील, किरण हुद्दार आदी युवकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन बेळगाव संबंधी विभिन्न विषयावर चर्चा केली.
गडहिंग्लज येथील महाराष्ट्र -कर्नाटक...
बातम्या
मधुशाळा’ या अधिकृत आयुर्वेदिक दुकानाचे कुसमळीत उद्घाटन
'मधुशाळा' या अधिकृत आयुर्वेदिक दुकानाचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी बेळगाव जांबोटी रस्त्यावरील कुसमळी गावामध्ये पार पडला. मैरिया मेडलॅब्स या आयुर्वेदिक औषध उत्पादन कंपनीचे आउटलेट असलेल्या या दुकानात नैसर्गिक मध आणि त्याची आयुर्वेदिक उत्पादनेही उपलब्ध आहेत.
मधुशाला या नूतन आयुर्वेदिक दुकानाच्या...
बातम्या
प्रसार माध्यमांनी ही भान राखावे…
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये गेली ६७ वर्षे सुरु असलेला मराठी माणसाचा छळ, मराठी माणसावर होणारे अत्याचार हे हिटलरशाहीपेक्षा काही कमी नाहीत. कोणताही अनुचित प्रकार घडला आणि जर तो कन्नड संघटना किंवा कर्नाटक प्रशासनाशी संबंधित असेल तर त्याचे खापर नेहमीच...
बातम्या
अधिवेशन बंदोबस्तासाठी डॉ. आमटे पुन्हा बेळगावात
शिमोगा जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. विक्रम आमटे यांचे सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा बेळगावात आगमन झाले आहे.
बेळगावातील मागील हिवाळी अधिवेशना दरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने तत्कालीन पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांच्यावर अधिवेशनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांनी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...