माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात मातृभाषा ही शिक्षण ज्ञान आणि संस्कृती यांच्या विकासासाठी प्रेरक असते जे ज्ञान मातृभाषेतून मिळते त्याला संस्कृतीचा सुगंध असतो आपली संस्कृती अंधारातून प्रकाश कडे जाण्याचा संदेश देते सध्या लोकशाही मुल्ले...
डसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एरव्ही बेळगावात पाऊस पडत नाही थंडी जोरात सुरू झालेली असते मात्र यावर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला आहे.
रविवारी दुपारी नंतर बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागांत या वळीवाचा शिडकावा झाला.या पावसाने रब्बी कडपाल...
गुजरात निवडणुका जिंकल्या नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपला मोर्चा कर्नाटक कडे वळवला असून आगामी जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात केंद्रातील नेते बेळगावात येणार आहेत.फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आगामी विधानसभा निवडणुकीची आचासंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने भाजपचे केंद्रीय नेते कर्नाटक दौरा...
चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एनएचएआयने काढल्या निविदा
NH-748AA चोर्ला (चोर्ला) महामार्ग अत्यंत भयंकर अवस्थेत आहे आणि विशेषत: बेळगाव ते कर्नाटक-गोवा सीमेपर्यंत वाहने चालवता येत नाही अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. एकूण 44कि मी लांबीच्या रस्त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
आता राष्ट्रीय...
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या समर्थक असलेल्या विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना सोबत घेत दिल्ली नंतर नागपूर वारी केलेली आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदासंघांतून मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मननोळकर आणि दक्षिण मधून इच्छुक असलेले...