28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 10, 2022

अंधारात बुडालेला ‘हा’ ओव्हर ब्रिज ठरतोय धोकादायक

टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिज म्हणजे अभियांत्रिकीचे इतके उत्कृष्ट उदाहरण आहे की हा तयार झाल्यापासून तक्रारी सुरू झाल्या आहेत. आता पथदिपांअभावी रात्रीच्या वेळी हा ब्रिज वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील...

केंद्रीय गृहमंत्री घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक -बोम्मई

कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी कर्नाटकाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ येत्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. तसेच येत्या 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली. बेंगळूर येथे विधानसौधमध्ये...

करवीर नगरीत घुमला सीमावासियांचा आवाज

कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून वेळोवेळी होणारी अवमानकारक वक्तव्य याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर महाविकास आघाडीने सीमावासीय मराठी बांधवांसमवेत धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात जमाबंदीचा आदेश जारी करण्यात...

बेळगुंदीत उद्या होणार 17 वे मराठी साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...

जिल्ह्यात 33 हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

शिक्षण खात्याने गेल्या सोमवारी दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केल्यानंतर मार्च -एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 33 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेला येत्या 31 मार्च 2023 पासून...

वासराचा अचंबित करणारा भक्तीभाव; लावते सत्संगाला हजेरी

भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगाव यांच्यातर्फे विष्णू गल्ली येथे सुरू असलेल्या सत्संगाला दररोज एक गाईचे वासरू आवर्जून हजेरी लावून श्रीमद् भागवत कथाकथन ऐकत असल्यामुळे हा मोठा कुतुलाचा विषय झाला आहे. भक्त प्रल्हाद संस्कार केंद्र वडगावतर्फे विष्णू गल्ली वडगाव येथील रघुनाथ...

बेळगाव महापौर निवडणुकीचा जानेवारीत मुहूर्त

बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता नवा मुहूर्त शोधण्यात आला असून येत्या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात निवडणूक होईल, असे शहराच्या दोन्ही आमदारांकडून नगरसेवकांना सांगण्यात आले आहे. महापौर निवडणूक होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या भाजप नगरसेवकांची बैठक काल शुक्रवारी महावीर भवन येथे...

सध्याचा सीमावाद म्हणजे मॅच फिक्सिंग

बेळगाव सीमाप्रश्ना बाबतचा सध्याचा वाद म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मॅच फिक्सिंग आहे, असा खळबळजनक आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार उर्फ राजीव टोपण्णावर यांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर यांनी...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !