Daily Archives: Dec 9, 2022
बातम्या
महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा
कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील लोक गेल्या 1956 पासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. गेल्या 2004 पासून महाराष्ट्र -कर्नाटक सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित...
बातम्या
साडे चारशे शेतकऱ्यांनी नोंदवले आक्षेप…
बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी दुसऱ्यांदा देसूर भागातील शेतकऱ्यांना नोटीसा जारी करण्यात आल्या होत्या त्याला शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. जवळपास ४५० हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले
ममता होसगौडर ,विशेष भूसंपादन अधिकारी यानी बेळगाव तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांचे आक्षेप बेळगाव...
बातम्या
खा. धैर्यशील माने यांनी लोकसभेत उठविला आवाज
बेळगाव सीमा भागातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वाद तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज शुक्रवारी लोकसभेमध्ये जोरदार आवाज उठविला. तसेच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र आणून समन्वयातून...
बातम्या
महाराष्ट्राने आपली किंमत खणखणीत वाजवावी -दळवी
सीमाभागातील मराठी भाषिकांना कधीतरी न्याय मिळेल अशी महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठे ना कुठे दुर्दम्य आशा आहे. सीमा लढा यशस्वी करून दबलेल्या मराठी जनतेला मोकळा श्वास मिळवून देऊ हा आमचा विश्वास आहे. सद्य परिस्थितीत सीमाप्रश्नी महाराष्ट्राने आपली किंमत खणखणीत वाजवून...
बातम्या
… तरच लाच घेणे बंद होईल -सुजित मुळगुंद
सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थोडा जरी कमी करायचा असेल तर आपण स्वतः लाच देणे बंद केले पाहिजे. लाच देणे कमी झाल्यास लाच घेणे ही थांबेल, असे मत भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त...
बातम्या
कृषी उडान योजना 2.0 योजनेत बेळगाव विमानतळाचा अंतर्भाव
प्रामुख्याने देशातील उंचावरील प्रदेशांसह ईशान्येकडील राज्य आणि आदिवासी भागात नाशवंत अन्न उत्पादनांच्या हवाई वाहतुकीचे सुलभिकरण होऊन त्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या कृषी उडान योजना 2.0 या योजनेमध्ये देशातील अन्य 57 विमानतळांसह बेळगाव विमानतळाचा देखील समावेश करण्यात...
बातम्या
अमित शहा करणार कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यावर चर्चा केली.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादा संदर्भात सध्या सुरू असलेल्या घडामोडी बाबत या शिष्टमंडळाने अमित शहा यांच्याशी कर्नाटकाच्या अडेलतट्टू भूमिकेवर चर्चा केली योग्य समन्वयाने मार्ग काढा...
बातम्या
सुकन्या’मुळे बेळगाव टपाल खात्याला कोट्यावधीचा महसूल
बेळगाव टपाल खात्याने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या योजनेअंतर्गत 2015 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत बेळगाव टपाल खात्यात 60,931 जणांनी सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडली आहेत. यामुळे बेळगाव टपाल खात्याला कोट्यावधीचा महसूल प्राप्त...
बातम्या
कालची रद्द झालेली बैठक आज होणार?
सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीचे खासदार गृहमंत्र्यांना भेटणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शुक्रवारी सकाळी सव्वा अकराची वेळ देण्यात आली आहे त्यामुळे सदर बैठक आज होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना काँग्रेसचे खासदार अमित शहा यांना भेटणार...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...