बेळगाव येथे जिल्हा प्रगती आढावा बैठक पार पडली त्यात खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.वि मानतळापासून 9 किलोमीटर चौपदरी रस्त्याच्या कामासाठी 73 कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केला आहे.
अधिवेशन होणार असल्याने रस्ते विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत. अनेक...
सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांचा उद्या मंगळवार 6डिसेंबर रोजी होणारा दौरा रद्द झाला असला तरी बेळगाव जिल्हा प्रशासनाने या तिन्ही नेत्यांच्या प्रवेश बंदीचा आदेश काढला आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चंद्रकांत...
कर्नाटक - महाराष्ट्र सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्टात वारंवार लांबणीवर पडत असलेली सुनावणी 7 किंवा 8 डिसेंबर रोजी होणार आहे. पण या खटल्यातील त्रिसदस्यीय खंडपीठात पुन्हा एकदा कर्नाटकच्या न्यायमूर्ती यांची नियुक्ती झाली असल्याने सुनावणी होणार की लांबणीवर पडणार या प्रश्न उपस्थित...
बेळगाव तालुक्यातील राकसकोप्प जवळील पुलावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला बसलेल्या ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बेळगावातील राकसकोप जवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला.
बेळगाव तालुक्यातील सोनोली गावातील विघ्नेश झंगरुचे वय 17 असे...
बेळगावातील सुवर्ण विधान सौध येथे 19 डिसेंबरपासून 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या वर्षी अधिवेशन आयोजित करण्यासाठी अधिका-यांनी 37 कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज तयार केला आहे.
दरवर्षीच्या बेळगावातील अधिवेशनास कोट्यवधींचा चुराडा केला जातो यावर्षी साठी बेळगावच्या अधिकाऱ्यांनी...
कर्नाटकातील सीमा भागात अडकलेल्या मराठी माणसांची भावना जाणून घेण्यासाठी येणाऱ्या सीमा समन्वयक मंत्र्यांचा दौरा रद्द झाला.
या दौऱ्याच्या रद्द करण्या मागे कर्नाटक भाजप आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री हेच सरस ठरले आहेत, तर महाराष्ट्र भाजपची बोटचेपी भूमिका समोर आली आहे. भावना जाणून...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे .
सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्यावरून एकंदर सीमा भागात चैतन्याचे वातावरण पसरले होते बेळगाव परिसरातील मराठी भाषिक जनतेला आपल्या समस्या...
कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रम आयोजित “भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धा " २०२३
*स्पर्धेसाठी नियम व अटी*
१) भव्य आंतरराज्य स्पर्धा या स्पर्धक संघातून *छाननी व आभासी (virtual)* प्राथमिक फेरीमधून निवडलेल्या, निवडक संघात भरविण्यात येतील.
२)प्राथमिक फेरीसाठी एकांकिकेचा सारांश कमाल पंचवीस ओळींच्या मध्ये...