महाराष्ट्राचे सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा सीमा भागाचा दौरा नेमका कोणत्या स्वरूपात होणार असा प्रश्न आणि संभ्रम सध्या संपूर्ण सीमा भागात पाहायला मिळतोय. 2 डिसेंबर रोजी येणारे दादा अखेर 6 डिसेंबरला येणार की येणारच नाहीत….? अशा...
भारतीय नौदल भरती 2023
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 1400 पदांसाठी अधिसूचना
भारतीय नौदलाने अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1400 पदांसाठी (पुरुष 1120 महिला 280) SSR 01/2023 मध्ये नोंदणीसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत
चार...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकारण्यांनी मतदारसंघ काबीज करण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून आमदार रमेश जारकीहोळी यांनी विरोधकांना टक्कर देण्यासाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात तळ ठोकला आहे. ग्रामीण मतदार संघातील राजकीय शत्रू असलेल्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणुकीत...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा भोंगळ कारभार अद्याप सावरलेला नाही. साधारण २०१६ साली सुरु झालेले कामकाज २०२२ साल संपत आले तरीही अर्धवट स्थितीतच आहे.
यामुळे बेळगावच्या विकासापेक्षा बेळगाव भकास करण्यात अधिक भर देण्यात आल्याचे...
बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या आठवड्याभरापासून सीमाप्रश्नावरून संपूर्ण सीमावर्ती भाग ढवळून निघाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वक्तव्यं, सीमासमन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांची संकल्पित बेळगाव भेट, या सर्व पार्श्वभूमीवर नेमकं...
संख्या भावाने मोठ्या भावाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज चिकोडी शहराबाहेरील उमराणी घाटानजीक घडली आहे. नंतर आरोपी भाऊ चिकोडी पोलिसांना शरण झाला आहे.
अकबर शेख ( वय 40) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमजद शेख ( वय...