Daily Archives: Dec 2, 2022
बातम्या
डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत साहित्य संमेलनांची मांदियाळी
सीमाभागात दरवर्षी १२ विविध ठिकाणी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून साहित्याचा जागर केला जातो. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यात येते. साधारण नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होणार हा साहित्यसोहळा फेब्रुवारी महिन्यापर्यंत भरगच्च कार्यक्रमांनी आयोजिला जातो. सुमारे ३८ वर्षांपासून सीमाभागात...
बातम्या
सीमेपलीकडील कन्नड शाळांच्या विकासाबाबत मुख्यमंत्री आक्रमक
राज्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या बेळगाव जिल्ह्याचा आणि पर्यायाने संपूर्ण उत्तर कर्नाटकाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.रामदुर्ग येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग, कर्नाटक...
राजकारण
मी बेळगावला जाणारच – चंद्रकांत दादा
मी कोणालाही भीत नाही. मी बेळगावला जाणारच आणि तेथे जाऊन 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करणार, असे महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांना...
बातम्या
आरोग्य खात्यातील एजन्सी माफीयांचा गैरकारभार उघडकीस
डी -ग्रुप कर्मचाऱ्यांना भाड्याने कामावर घेताना कामगार कायद्याचा भंग केला जात असल्याचा प्रकार बेळगावच्या आरोग्य खात्यात उघडकीस आला आहे. उमेदवाराला नोकरीत कायम करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेण्याबरोबरच संबंधित एजन्सीज ग्रामीण भागातील कामगारांचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून त्यांना पगाराच्या...
विशेष
चंद्रकांत दादांचा बेळगाव दौरा :नवा डाव नवी विटी!
बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अंतिम टप्प्यावर असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सकारात्मक पद्धतीने सक्रिय झाले आहे. उच्चाधिकार समिती बैठक असो किंवा सीमावासियांच्या भावना जाणून घेऊन त्या पद्धतीने पुढील प्रवासाची...
बातम्या
महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये मुख्य सचिवांचा संदेश
महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेळगाव दौऱ्यावरच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री मोठे वक्तव्य केलं असून कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावला पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
रामदुर्ग...
बातम्या
कर्जाची समस्या ठरतेय आधुनिक शेतीत अडथळा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादन दुप्पट व्हावे याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकार अनेक कार्यक्रम आणि योजना राबवत आहे. तथापि फलोत्पादन लागवडीस आवश्यक पॉलिहाऊस उभारणीसाठी तसेच इतर कृषी संबंधित कामांसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणे नाकारून...
बातम्या
आयर्न मॅन शर्यत पूर्ण करणाऱ्या ट्रायथलीट्सचा सत्कार
गोवा येथे अलीकडेच आयोजित आव्हानात्मक खडतर अशी आयर्न मॅन 70.3 गोवा ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बेळगावच्या 6 ट्रायथलीट्सचा ऑलिंपिक साईज सुवर्ण जेएनएमसी तलाव येथे काल गुरुवारी सत्कार करण्यात आला.
गोवा येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात आयर्न मॅन 70.3...
बातम्या
12,500 कोटींचा बेळगाव -रायचूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प
हैदराबाद -पणजी इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत बेळगाव ते रायचूर हा चौपदरी 325 कि. मी. अंतराचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येणार आहे. सदर 12,500 कोटी रुपये खर्चाच्या महामार्गाचे बांधकाम 6 टप्प्यात पूर्ण केले जाईल.
सदर महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा...
बातम्या
महाराष्ट्राच्या गड संवर्धन समितीमध्ये कडोलीचे पंडित अतिवाडकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी तसेच राज्यातील गड आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन करण्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या गड संवर्धन समितीमध्ये कडोली (ता. जि. बेळगाव) गावचे सुपुत्र पंडीत अतिवाडकर याची पुणे...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...