खानापुरात ‘एकी’वर शिक्कामोर्तब

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व घटक समित्यांमध्ये एकी करण्याचा निर्धार करण्यात आला असून या अंतर्गत आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने एकीवर शिक्कामोर्तब झाले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत … Continue reading खानापुरात ‘एकी’वर शिक्कामोर्तब