जीवघेण्या मांजासाठी ‘विषाचे परीक्षण कशासाठी?

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत चालल्याच्या घटना वाढत आहेत. या साऱ्या गोष्टींसाठी केवळ पतंग नाही तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा देखील जबाबदार ठरत आहे. पतंगाच्या मांजामुळे जीवावर भेटण्याच्या घटनेत वाढ होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मांजा विक्रीवर … Continue reading जीवघेण्या मांजासाठी ‘विषाचे परीक्षण कशासाठी?