बेळगावमधील वृक्षवल्लींची वाढतेय अनाहूत भीती!

‘आपली वाहने झाडाखाली पार्क करू नका’, विशेष करून पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी, पावसाळ्यात आणि परतीच्या पावसावेळी तर ही खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. या पद्धतीची सूचना अलीकडे सातत्याने ऐकावयास मिळत आहे. थंडगार, शितल सावली देणारी आणि परिसराची शोभा वाढवणारी झाडेच आता भीतीदायक आणि धोक्याची वाटू लागली आहेत. का बरं असं घडतंय? शहरातील झाडे खरंच निष्ठुर झाली आहेत … Continue reading बेळगावमधील वृक्षवल्लींची वाढतेय अनाहूत भीती!