शहरातील झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे गरजेचे

बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या वर्षभरात बेळगावमध्ये विविध ठिकाणी झाड पडून अपघात झालेल्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी हि बाब जीवावर देखील बेतली आहे. एप्रिल महिन्यात काळी आमराई येथे वळिवाच्या पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खाली एका वृद्धाचा जीव गेला. त्यानंतर क्लब रोड येथे पडलेले झाड आणि दोन दिवसांपूर्वी आरटीओ सर्कल येथे … Continue reading शहरातील झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे गरजेचे