धर्मवीर संभाजी चौकात दिवसाही चमकत आहेत ‘मनपाचे’ तारे!
बेळगाव शहर परिसरात अनेक मार्गांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी पथदिपा अभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. मात्र पथदीपाअभावी अनेक रस्ते अंधारात असताना मनपाचा अजब कारभार पुन्हा एकदा निदर्शनात आला आहे. नेहमीची वर्दळ असणाऱ्या आणि शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील विद्युत फोकस दिवसाढवळ्या सुरूच असल्याने यामुळे मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला … Continue reading धर्मवीर संभाजी चौकात दिवसाही चमकत आहेत ‘मनपाचे’ तारे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed