स्पीड ब्रेकर बसविले.. वाहतूकही वळविली आता पुढे काय?

बेळगावमध्ये गेल्या आथंडाव्यात एका मागोमाग एक असे दोन अपघात घडले आणि या अपघातांमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला. नागरिकांनी यासंदर्भात जोरदार निदर्शने करत विरोध दर्शविला. आंदोलन झाले, रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष देखील वेधले गेले. अपघातात बळी गेल्यानंतर रहदारी विभाग आणि प्रशासनाला खडबडून जाग आली… आणि लगोलग अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात आले. पण मग पुढे काय? … Continue reading स्पीड ब्रेकर बसविले.. वाहतूकही वळविली आता पुढे काय?