‘सिझन पास’ मार्फत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसमोर समस्या

रेल्वे विभागाकडून विविध वर्गातील, दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘मासिक सिझन तिकीट’ योजना राबविली जाते. या सुविधेअंतर्गत हजारो प्रवासी दररोज रेल्वेतून ‘अप-डाऊन’ करतात. बेळगावमधून इतर ठिकाणी दररोज असे हजारो प्रवासी या सिझन तिकिटाच्या सेवेचा लाभ घेतात. बेळगावमधून दररोज ‘मिरज-बेळगाव’ पॅसेंजर्समधून शेकडो प्रवासी कामानिमित्ताने प्रवास करतात. सध्या या रेल्वेच्या वेळेत बदल करण्यात आल्याने बेळगाव-मिरज दरम्यान येणाऱ्या ररायबाग, … Continue reading ‘सिझन पास’ मार्फत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसमोर समस्या