राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!

बेळगाव लाईव्ह विशेष : खेळ हा कित्येकांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण आणि अविभाज्य घटक असतो. कित्येकजण कोणत्या ना कोणत्या खेळप्रकाराला पसंती दर्शवितो. यातील काही खेळाडूं केवळ छंद म्हणून खेळ खेळतात, काही व्यायाम आणि सुदृढ शरीरासाठी खेळतात तर काही लोक करियरच्या दृष्टिकोनातून खेळ पुढे नेतात. भारताला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा आहे. यात हॉकीमधील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या … Continue reading राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!