बेळगावमधील रस्ते आणखी किती बळी घेणार?

बेळगाव शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने पुढे जात असल्याचा आभास निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावची झालेली निवड आणि संपूर्ण शहरात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह हाती घेतलेली विविध विकासकामे! यामुळे नागरिकांना फायदा कमी आणि नुकसान अधिक झेलावे लागले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याचा आरोप अनेकवेळा नागरिकांकडून झाला आहे. तो आजही होत … Continue reading बेळगावमधील रस्ते आणखी किती बळी घेणार?