Daily Archives: Aug 23, 2022
बातम्या
गोल्फ कोर्स परिसराला खडा पहारा
बिबट्या सोमवारी सर्वांच्या हातावर तुरी देत पसार झाला.परिणामी बिबट्याची दहशत अधिकच वाढली.यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी असलेल्या नियोजनाचा अभाव याला जबाबदार असल्याचे दिसून आले. म्हणूनच उशिरा का होईना प्रशासन जागे झाले असून गोल्फ कोर्स परिसराच्या चारही बाजूने वनविभाग आणि पोलीस...
बातम्या
..आता झाली ‘हायटेक’ची एन्ट्री…
बेळगाव शहरात बिबट्याची दहशत पसरून पंधरा दिवसाचा कालावधी उलटला आहे. सोमवारी बिबट्याने चकवा देत वनविभाग आणि पोलीस विभागाच्या शोध मोहिमेचा फज्जा उडविला. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून बिबट्याच्या शोध मोहिमेत बेंगळूर येथील हेलिकॉप्टर हायटेक सेन्सर ड्रोन...
बातम्या
आता…सुरू झाली तयारी
गणेश उत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदाचा गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यामुळे 31 ऑगस्ट रोजी येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी जोरात तयारीला...
बातम्या
निसर्ग साखळीत मुख्य भूमिका बजावणारे ‘मलबार ट्री टॉड’
ख्यातनाम वन्यजीव कार्यकर्ते गजानन शेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोवा राज्याच्या सीमेवरील कळसा नाला खोऱ्यात कणकुंबीनजीक 'मलाबार ट्री टॉड' हा स्थानिक दुर्मिळ प्रजातीचा बेडूक आढळून आला. अन् त्या बेडकाच्या दर्शनाने सर्वांना दिवस सार्थकी चांगल्या सारखे वाटले.
गजानन शेटे आणि त्यांच्या समवेत...
बातम्या
‘क्लब रोड’ परिसराच्या अंधाराला ‘यांच्यातील’ संघर्ष कारणीभूत?
सध्या संपूर्ण बेळगाव शहरातील सर्वात भीतीदायक मार्ग हा गोल्फ कोर्स मैदान परिसरातील मार्ग ठरत आहे. गांधी चौक ते ज्योती महाविद्यालय, क्लब रोड आणि सेंट झेवियर्स ते गांधी चौक या परिसरात अंधाराचे साम्राज्य असून या भागात दिसलेल्या बिबट्यामुळे या मार्गावरून...
बातम्या
तानाजी पाटील यांची गोल्फ कोर्स जंगल परिसराला भेट
वन्य जीवींचे तज्ञ, जंगली प्राण्यातून वावरलेले तानाजी पाटील यांनी गोल्फ कोर्स परिसराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
खानापूर तालुक्यातील जंगलात वास्तव्य केलेले तानाजी पाटील यांना जंगली प्राण्यांच्या वावराबाबत अभ्यास आहे ते प्रसिद्ध नेमबाज देखील आहेत नरभक्षक प्राण्यांना कसे नियंत्रित...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...