रविवार पेठ, कांदा मार्केट व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद

अन्नधान्य आणि डाळिंवर 5 टक्के वस्तू सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ तसेच हा कर आकारला जाऊ नये, या मागणीसाठी शहरातील रविवार पेठ आणि कांदा मार्केट येथील व्यापाऱ्यांनी उद्या शनिवार दि. 16 जुलै रोजी लाक्षणिक बंद पुकारला आहे. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या नेतृत्वाखाली रविवार पेठ आणि कांदा मार्केट येथील … Continue reading रविवार पेठ, कांदा मार्केट व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद